लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे - Marathi News | Bahujan Samaj Party Chief Mayawati announces that her party will contest all elections alone in the future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे

समाजवादी पार्टीसोबतच महाआघाडी संपुष्टात ...

पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर - Marathi News | narendra modi amit shah iphonex apple smartphone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर

मोदींचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून मोदींचे ११ कोटी फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत. ...

स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप - Marathi News | Smriti Irani distributes laptops to 240 Lekhpals in Amethi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप केलं. सर्वसामान्यांना डिजिटल सेवा द्या, त्यांना ... ...

...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण - Marathi News | oppositions unity created huge problem for rajiv gandhi government 106 mps resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण

विरोधकांच्या एकजुटीपुढे सत्ताधारी पूर्णपणे हतबल ...

'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक' - Marathi News | 'Anyone can be Congress President, but Gandhi family must be active in the party' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक'

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. यातच मणिशंकर अय्यर यांनी आपले मत मांडले आहे. ...

पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर... - Marathi News | Air Strike: Not Only Balakot, There Was Also A Way Through The Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर...

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो ...

सात महिन्यांमध्ये आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Rbis Deputy Governor Viral Acharya resigns Six Months Before His Term Ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात महिन्यांमध्ये आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

कार्यकाळ संपण्यास 6 महिने शिल्लक असताना राजीनामा ...

VIDEO: जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत जमावाची मारहाण; तरुणाचा मृत्यू - Marathi News | Jharkhand Man died after Beaten By Mob For Hours Made To Chant Jai Shri Ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत जमावाची मारहाण; तरुणाचा मृत्यू

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...

'समाजवादी पार्टी गद्दार, पराभवानंतर अखिलेशने एकदाही फोन केला नाही'  - Marathi News | Akhilesh Yadav did not call once after defeat Says Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'समाजवादी पार्टी गद्दार, पराभवानंतर अखिलेशने एकदाही फोन केला नाही' 

लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही. ...