सामंत गोयल व अरविंदकुमार या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची अनुक्रमे रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) व इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तहेर संघटनांच्या प्रमुखपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केली आहे. ...
अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांतून आर्थिक, व्यापार, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादविरोधात उपाययोजना आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क बळकट करण्याची बांधिलकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारताला रशियाकडून मिसाईल विरोधी क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदी करू नये, परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या होत्या. ...
आयसीसीच्या नियमांनुसार दोन संघ एकाच रंगाची जर्सी परिधान करून खेळू शकत नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत यजमान इंग्लंडसोबत असून इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंग देखील निळाच आहे. त्यामुळे इंग्लंड विरोधात खेळताना भारतीय संघ निळ्या जर्सी एवेज ...
झारखंडमध्ये मॉब लिंचिगचं प्रकरण झालं. युवकाची हत्या करण्यात आली. हे दुख:दायक आहे. दोषींना कठोर शासन होईल. मात्र अशा घटनांसाठी एका राज्याला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे? ...