लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष  - Marathi News | Amit Shah likely to continue as BJP chief till December, new BJP chief likely by next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष 

भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. ...

आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती  - Marathi News | Now India will establish its own space station, ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती 

 चांद्रयान, मंगलयान या यशस्वी मोहिमांनंतर इस्रोची चांद्रयान-२ मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबरच इस्रो अजून एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. ...

केरळच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करणाऱ्या 119 जणांवर कारवाई - Marathi News | cases filed for posting against cm pinarayi vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करणाऱ्या 119 जणांवर कारवाई

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये १२ राज्य सरकराचे तर एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ...

सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप - Marathi News | IMA scam: bengaluru in 1500 crore rs scam serious allegations against congress legislator roshan baig | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप

'आमदार रोशन बेग यांनी 400 कोटी रुपये परत केले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करण्यासाठी जात आहे.' ...

इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी - Marathi News | After Mission Chandrayaan 2 Isro Mission Venus sun On Isro Planetary Travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी

15 जूनला चांद्रयान 2 झेपावणार ...

'यामुळे' सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टर उडविण्यास पायलटने दिला नकार - Marathi News | raebareli pilot refused to fly sonia gandhi priyanka gandhi chopper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यामुळे' सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टर उडविण्यास पायलटने दिला नकार

रायबरेली दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधली. तर सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार मानले. ...

हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला - Marathi News | All 13 bodies and black box of indian air force AN 32 transport aircraft recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला

हेलिकॉप्टरच्या मदतीनं मृतदेह आणले जाणार ...

मोदी सरकारचा नवीन 'प्लॅन'; खासगी क्षेत्रातील ४० तज्ज्ञांची लागणार अधिकारीपदी वर्णी - Marathi News | modi govt plans big revamp of top bureaucracy give contractual jobs to 400 experts from private sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा नवीन 'प्लॅन'; खासगी क्षेत्रातील ४० तज्ज्ञांची लागणार अधिकारीपदी वर्णी

याआधी एप्रिल महिन्यात ९ लोकांना अशाच पद्धतीने संयुक्त सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. पूर्वी संयुक्त सचिवपदी आयएएस, आयपीएस लोकांना नियुक्त करण्यात येते होते. ...

वंदे मातरम सुरु असताना नगरसेवकांनी मधूनच राष्ट्रगीत गायले - Marathi News | While Vande Mataram started, the corporators had sung the national anthem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे मातरम सुरु असताना नगरसेवकांनी मधूनच राष्ट्रगीत गायले

राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीत गातेवेळी जाणूनबुजून व्यत्यय आणल्यास तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.  ...