टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी उलटी होऊन पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याचा उपचार करण्यासाठी ते लंडनसाठी रवाना झाले. ...
त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या 'आयपीएफटी' पक्षाच्या एका आमदारावर २० मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. ...
सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ...
अटकेप्रकरणी प्रशांत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ...
दिल्लीत पावसाची संततधार आहे. त्यामुळे उकाड्यापासून जनतेला दिलासा मिळाला आहे. ...
तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने कोर्टात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील कोर्टाने म्हटले होते. ...
एका महिलेला सासरच्या मंडळींनी धावत्या गाडीतून फेकून दिले. ...
पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...
काँग्रेसच्या सध्या स्थितीचा विचार केला तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाचा हंगामी अध्यक्ष बनविला जाऊ शकतो ...