मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...