एकेकाळी डाव्यांचा आणि आता तृणमूलचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. ...
बीजू जनता दलाच्या खासदार चंद्राणी मुर्मू यांच्याबाबत असंच काही घडलं आहे. लोकसभा निवडणुकाच्या काही दिवस आधी चंद्राणी नोकरी शोधत होत्या. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. बीजेडीने त्यांना तिकीट दिलं आणि नशीबचं बदललं. ...
राज्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा यादव यांनी केला. ...