लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे - Marathi News | Doctors Strike bengal healthcare in coma as over 700 doctors quit against mamta government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे

देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.  ...

मोदी सरकार 2.0 : नीति आयोगाची आज पहिली बैठक, ममतांचा बहिष्कार   - Marathi News | Prime Minister Narendra Modi will chair NITI Aayog's fifth governing council meeting at the Rashtrapati Bhavan today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार 2.0 : नीति आयोगाची आज पहिली बैठक, ममतांचा बहिष्कार  

'नीति आयोगाकडे कोणतीही आर्थिक ताकद नाही' ...

महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा विरोध - Marathi News | metro man sreedharan writes letter to pm narendra modi against free ride on metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या मोफत मेट्रो प्रवासाला 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांचा विरोध

दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपच्या या प्रस्तावित योजनेला 'मेट्रो मॅन' अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी विरोध दर्शवला आहे. ...

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 66 मुलांचा मृत्यू - Marathi News | Muzaffarpur Death toll due to Acute Encephalitis Syndrome (AES) rises to 66 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 66 मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

सहसचिवपदांची भरती खासगी क्षेत्रातून करण्यास काँग्रेसचा विरोध - Marathi News | Congress opposition to recruit secretaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहसचिवपदांची भरती खासगी क्षेत्रातून करण्यास काँग्रेसचा विरोध

हे तर घटनाबाह्य पाऊल; आरक्षणावरही गदा येण्याची भीती ...

हिंदीची सक्ती करणारे परिपत्रक दक्षिण रेल्वेकडून रद्द - Marathi News | Circular circular issued by the South Railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदीची सक्ती करणारे परिपत्रक दक्षिण रेल्वेकडून रद्द

प्रादेशिक भाषांना मनाई : तामिळनाडूत द्रमुकच्या निदर्शनानंतर रेल्वे खात्याने उचलले पाऊल ...

नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध - Marathi News | Opposition to Nitish Kumar's Triple Divorce Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध

भूमिका केली स्पष्ट; अनेक मुद्यांवर मतभेद ...

आयएमए घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान भारतातून पळाला - Marathi News | Mansoor Khan escaped from India in IMA scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएमए घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान भारतातून पळाला

२३ हजार लोकांची १५०० कोटी रुपयांची केली फसवणूक ...

देशात एमएसएमई क्षेत्रामध्ये ७०० क्लस्टर्स स्थापन करणार - Marathi News | 700 clusters will be established in the MSME area of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात एमएसएमई क्षेत्रामध्ये ७०० क्लस्टर्स स्थापन करणार

गडकरी यांची माहिती : खासगी उद्योगांवरील बंदी उठविली ...