लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी - Marathi News | INX Media Case : Supreme Court to hear Chidambaram's pleas against Delhi HC order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकपूर्व जामीन देणास नकार दिला होता.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीत ट्रक चालकाचा मृत्यू, एकाला अटक - Marathi News | Truck driver killed in stone-pelting in Kashmir, one arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीत ट्रक चालकाचा मृत्यू, एकाला अटक

दगडफेक करणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य - Marathi News | The most anti-nationalist act is the Kashmiris' torture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य

प्रियांका गांधींची टीका : याविरुद्ध आवाज उठवतच राहू ...

हार्दीक अभिनंदन सिंधू ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'सुवर्ण' विजयाचं कौतुक  - Marathi News | Hearty congratulations Sindhu! Prime Minister Narendra Modi praises 'gold' victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दीक अभिनंदन सिंधू ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'सुवर्ण' विजयाचं कौतुक 

भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 25 ऑगस्ट 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Headlines - August 25, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 25 ऑगस्ट 2019

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...

...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा - Marathi News | ... so bare greels understood my conversation in Hindi; Modi reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  डिस्कवरी चॅनलवर  बेअर ग्रिल्सच्या ‘मॅन वर्सेज वाईल्ड’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ...

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा - Marathi News | jk state flag removed tricolour flying high on srinagar civil secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा

श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय. ...

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन - Marathi News | Funeral on Former Union Minister Arun Jaitley at Nigambodh Ghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन

देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

...तर राहुल गांधींच्या पूर्ण दौऱ्याचं नियोजन आम्ही करूः शिवसेना - Marathi News | Will arrangements if Rahul Gandhi wants to visit J&K for enjoyment: sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर राहुल गांधींच्या पूर्ण दौऱ्याचं नियोजन आम्ही करूः शिवसेना

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळारूनच दिल्लीला पाठवण्यात आले. ...