लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशातील अनेक खाणी बंद होणार, प्रल्हाद जोशींची माहिती - Marathi News | Many mines in the country will be closed, informed Prahlad Joshi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशातील अनेक खाणी बंद होणार, प्रल्हाद जोशींची माहिती

ओडिसा, कर्नाटक अशा राज्यांतील अनेक मोठ्या खाणी बंद होणार आहेत. ...

मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | ex airforce officer wrote letter to pm narendra modi and blame p chidambram for economy slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या

माझ्या तरुण मुलासाठी मी काहीही करू शकलो नाही. विवेकला गायक होण्यासाठी मदत करावी, अशी विनंती दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ...

माकडांचा हैदोस; भाजप खासदाराला घेतला चावा - Marathi News | delhi lutyens zone bjp mp rakesh sinha monkey attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडांचा हैदोस; भाजप खासदाराला घेतला चावा

दिल्ली सारख्या शहरात माकडांचा प्रचंड हैदोस पाहायला मिळत आहे. ...

Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीत - Marathi News | chandrayaan isro good news vikram is as a single piece on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीत

इस्रोची चांद्रयान-2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चांद्रयान -2 संदर्भात आता एक आनंदाची बातमी आहे. ...

दंडाची रक्कम घेऊन ट्रक चालक फरार झाला अन्... - Marathi News | Delhi Truck Driver Flees With 1 Lakh Given By Owner For rto Challan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंडाची रक्कम घेऊन ट्रक चालक फरार झाला अन्...

चालक पैसे घेऊन पळाल्यानं ट्रक मालक हैराण ...

Chandrayaan-2: ...तर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहणार; इस्रो इतिहास रचणार  - Marathi News | chandrayaan 2 vikram lander can stands on its feet isro trying to contact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: ...तर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहणार; इस्रो इतिहास रचणार 

विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ...

वाहतूक नियम: केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार दंड न करताच सोडून दिली - Marathi News | Traffic rules: Union Minister Ashwini Chaubey's car was released without penalty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक नियम: केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार दंड न करताच सोडून दिली

रविवारी बिहार म्युझियमजवळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत विशेष तपासणी अभियान सुरू करण्यात आले होते. ...

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका - Marathi News | Jaish e Mohammed chief Masood Azhar secretly released from Pakistan jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा ...

Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन   - Marathi News | Chandrayaan 2 Nation’s support, PM Modi’s address boosted our morale, says ISRO chief Sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन  

देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण यामुळे शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावल्याचं सिवन यांनी सांगितलं. ...