लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट  - Marathi News | Sonia Gandhi and Dr Manmohan Singh to visit Tihar Jail to meet P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case : सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन घेणार पी. चिदंबरम यांची भेट 

INX Media Scam : माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज सकाळी तिहार कारागृहात जाणारा आहेत. ...

पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग - Marathi News | Pakistan using drones to deliver weapons, say Punjab Police; CM orders probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग

पाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाब पोलिसांना तपासात आढळले आहे. ...

Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप  - Marathi News | Howdy Modi: you that you are in the USA as our Prime Minister and not a star campaigner - Anand Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप 

हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसने नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. ...

मोबाइल व लँडलाइनचा क्रमांक होणार ११ आकड्यांचा - Marathi News | Mobile and landline numbers will be 5 digits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल व लँडलाइनचा क्रमांक होणार ११ आकड्यांचा

ट्रायने मागविल्या हरकती-सूचना; वाढत्या ग्राहक संख्येमुळे बदल करण्याबाबत विचार सुरू; २१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार सूचना ...

सहा दिवसांत पेट्रोल १.५९ रु. डिझेल १.३१ रुपयांनी महागले - Marathi News | In six days, petrol will cost Rs. Diesel price hiked by Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा दिवसांत पेट्रोल १.५९ रु. डिझेल १.३१ रुपयांनी महागले

दोन वर्षांतील उच्चांक; मुंबईत पेट्रोल ७९.२९ रुपये ...

काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर - Marathi News | Kashmir questions with the government internationally - Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर

३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले. ...

Howdy Modi Live Updates: ज्यांना स्वत:चा देश सांभाळत नाही, त्यांना कलम 370चं दु:ख; मोदींचा पाकिस्तानवर निशाणा - Marathi News | Howdy Modi Live Updates: 'Howdy Modi' started in america's Houston | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi Live Updates: ज्यांना स्वत:चा देश सांभाळत नाही, त्यांना कलम 370चं दु:ख; मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

आज ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ... ...

Howdy Modi: 'अब की बार ट्रम्प सरकार'; मोदींचा अमेरिकेत नारा - Marathi News | 'Ab ki baar trump Sarkar'; Modi's slogan in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: 'अब की बार ट्रम्प सरकार'; मोदींचा अमेरिकेत नारा

अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Howdy Modi: गांधींच्या वेशात 'मोदी' आले; मोदी आणि गांधींची अशी तुलना करून गेले - Marathi News | Howdy Modi: 'Modi' came under Gandhi's costume; Modi and Gandhi are same but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: गांधींच्या वेशात 'मोदी' आले; मोदी आणि गांधींची अशी तुलना करून गेले

कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्य, गरब्याने झाली. यानंतर तबलावादन, व्हायोलिन आदी वाद्यांची मैफल रंगली होती. ...