बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर उल्लंघन करीत ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. पंजाबमधील अनेक लोकांनी या उडत्या मशीन पाहिल्याचे सांगितले. ...
केंद्र सरकारच्या सेवेतील अवाढव्य ४५ लाख कर्मचाऱ्यांच्या उपयुक्ततेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असून सरकारी नोकराच्या सेवानिवृत्तीचे वय कमी केले जाऊ शकते. ...
चंद्राच्या पृष्ठभागावर पडून असलेल्या चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न ‘इस्रो’ने सोडून दिलेले नाहीत, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सूचित केले. ...
ट्रेनला तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये मिळणार आहे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 250 रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे ...