लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियांका गांधी-शेख हसीनांची गळाभेट; ट्विटरवर छायाचित्र, नेटकऱ्यांनी दिली दाद - Marathi News | Priyanka Gandhi's 'Overdue Hug' With Bangladesh's Sheikh Hasina is Picture of the Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी-शेख हसीनांची गळाभेट; ट्विटरवर छायाचित्र, नेटकऱ्यांनी दिली दाद

प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, प्रदीर्घ काळानंतर शेख हसीना यांच्याशी भेट झाली. ...

पीडितेला अटक केल्याच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने, चिन्मयानंद यांची पाठराखण करू नका - Marathi News | Don't chase protests, Chinmayananda in Delhi to protest arrest of victim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडितेला अटक केल्याच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने, चिन्मयानंद यांची पाठराखण करू नका

चिन्मयानंद यांच्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा बलात्कार पीडितेवर आरोप आहे. ...

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले - Marathi News | Abdullah meets for the first time with the leaders of the National Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले

जम्मूमधील स्थानबद्ध नेत्यांची सुटका केली गेल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्या नेत्यांनाही मुक्त करण्याची किंवा निदान त्यांना भेटू देण्याची विनंती केली होती. ...

अभिनंदन यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला मिळणार पुरस्कार, बालाकोट हल्ल्यातील कामगिरीचाही होणार गौरव - Marathi News | Abhinandan Varthaman's 51 Squadron to be awarded unit citation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला मिळणार पुरस्कार, बालाकोट हल्ल्यातील कामगिरीचाही होणार गौरव

पाकिस्तानच्या विमानांनी भारतावर हल्ला करायचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी रोजी हाणून पाडला होता. ...

दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान - Marathi News |  The first 'Rafael' aircraft to arrive at the helm of Dussehra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान

मंगळवारी पहिले ‘राफेल’ विमान औपचारिकपणे दिले जाणार असले, तरी पहिल्या चार विमानांची तुकडी भारतात यायला मे महिना उजाडेल. ...

शत्रूला भरणार धडकी;भारताचे पारडे क्षेपणास्त्रधारी राफेलमुळे जड - Marathi News | Rafale with ‘Meteor’ and ‘Scalp’ missiles will give India superior air dominance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शत्रूला भरणार धडकी;भारताचे पारडे क्षेपणास्त्रधारी राफेलमुळे जड

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: हे विमान घेण्यासाठी पॅरिसला जाणार आहेत. ...

विरोधकांकडे सरकारविरुद्ध मुद्दा नाही - प्रकाश जावडेकर - Marathi News | Opponents have no issue against the government - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडे सरकारविरुद्ध मुद्दा नाही - प्रकाश जावडेकर

‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर म्हणाले की, सरकार विरोधी नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याची टीका तद्दन बिनबुडाची व निखालस बोगस आहे. ...

ऑर्बिटरने पाठवली चंद्रावरील छायाचित्रे - Marathi News | Photographs of the moon sent by the orbiter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑर्बिटरने पाठवली चंद्रावरील छायाचित्रे

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे आॅर्बिटरकडून पाच सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळ ४.३० वाजता मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर ही छायाचित्रे घेतली ...

आरे वृक्षतोडीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी - Marathi News | Hearing of Aarey matter in Supreme Court tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे वृक्षतोडीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

लॉच्या काही विद्यार्थ्यांनी एका पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ...