लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅस्ट्राझेनिसा : ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही सुरू राहणार कोरोना लसीच्या चाचण्या,  सर्व काळजी घेत असल्याचा दावा - Marathi News | AstraZeneca: Corona vaccine tests to continue in Brazil after volunteer's death, claims all cares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅस्ट्राझेनिसा : ब्राझीलमध्ये स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही सुरू राहणार कोरोना लसीच्या चाचण्या,  सर्व काळजी घेत असल्याचा दावा

प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ...

कर्नाटक, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे भवितव्य अनिश्चित, पक्षातूनच गेले प्रतिकूल अहवाल; पोटनिवडणुकीनंतर निर्णय होणार - Marathi News | Karnataka, Gujarat CM's future uncertain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे भवितव्य अनिश्चित, पक्षातूनच गेले प्रतिकूल अहवाल; पोटनिवडणुकीनंतर निर्णय होणार

कर्नाटकमध्येही विधानसभेच्या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. येदियुरप्पा हे आताच ७७ वर्षांचे होऊन गेले आहेत. ...

3 कोटी लोकांना भारतात पहिल्या टप्प्यात देणार कोरोनाची लस, डॉक्टर, आरोग्यसेवकांचा समावेश - Marathi News | Corona vaccine will be given to 3 crore people in India in the first phase, including doctors and health workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 कोटी लोकांना भारतात पहिल्या टप्प्यात देणार कोरोनाची लस, डॉक्टर, आरोग्यसेवकांचा समावेश

केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आख ...

इलेक्ट्रॉनिक, पर्यटक, वैद्यकीय, वगळून सर्व व्हिसांना परवानगी, सरकारचा निर्णय - Marathi News | Permission for all visas except electronic, tourist, medical, government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रॉनिक, पर्यटक, वैद्यकीय, वगळून सर्व व्हिसांना परवानगी, सरकारचा निर्णय

केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, अनिवासी भारतीय आणि भारतीय मुळाचे लोक कार्डधारक आणि इतर सर्व विदेशी नागरिक पर्यटन वगळता इतर कोणत्याही कारणासाठी भारतास भेट देऊ शकतात. ...

आयएनएस विराट नामशेष होणार - Marathi News | INS Virat will be extinct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएनएस विराट नामशेष होणार

मुंबईतील एन्विटेक मरिन कन्सल्टन्ट प्रा. लि. या कंपनीने या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ...

बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार कोट्यधीश, बुधवारी पहिल्या टप्प्याचे मतदान - Marathi News | Many candidates in Bihar Assembly elections are billionaires, first phase polls on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार कोट्यधीश, बुधवारी पहिल्या टप्प्याचे मतदान

असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्सने (एडीआर) मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले की, पहिल्या टप्प्यात एक हजार ६४ उमेदवार असून, त्यातील ३७५ जणांकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. ...

मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया - Marathi News | Mangalore, Lucknow, Ahmedabad Airports to Adani Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया

हे विमानतळ विकसित करून चालविण्यास देण्याकरिता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये अदानी समूहाने बाजी मारली होती. ...

केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन - Marathi News | Excess land to be sold by Center, Railways, Ministry of Defense 29.75 lakh acres of land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन

या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे. ...

तुम्ही मत द्या; आम्ही मोफत लस देऊ! बिहारसाठी भाजपचे आश्वासन, विरोधकांची टीका - Marathi News | BJP's assurance for Bihar You vote We offer free vaccines oppositions criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही मत द्या; आम्ही मोफत लस देऊ! बिहारसाठी भाजपचे आश्वासन, विरोधकांची टीका

कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ...