CoronaVirus Antibody: एकदा बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात कोरोनाची लस विकसीत उपलब्ध झाल्यास त्याचे वाटप किंवा प्राधान्यक्रमाने ती नागरिकांपर्यंत कशारितीने पोहोचवता येईल, याची प्रणाली तयार करत आहे. ...
Juvenile Rape Case: मंगळवारी न्याय बोर्डाचे सर्व सदस्य हजर नसल्याने सुनावनी बुधवारी घेण्याचा निर्यण घेण्यात आला. कथित बलात्काराचा अल्पवयीन आरोपी व त्याच्या कुटुंबाला त्याच्या घरी पाठविण्यात आले होते. ...