cashew and cocoa development directorate : केरळमधून हे संचलनालय महाराष्ट्रात आल्यास संपूर्ण देशाला फायदा होईल, परंतु आता कर्नाटकच्या खासदारांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. ...
CoronaVirus News in Delhi : केजरीवाल म्हणाले, दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. ही वाढ संसर्गाची तिसरी लाट असू शकते. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. ...
CoronaVirus News : सध्या देशभरात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या २ ऑगस्टनंतर प्रथमच साडेपाच लाखांच्या खाली आली आहे. तर आतापर्यंत ७६ लाख ५६ हजार ४७८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. ...
जी किशन रेड्डी यांनी म्हटले की, आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध काम केलं पाहिजे. लैंगिक अत्याचार होणार नाही, यासाठी पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे. ...
परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. ...
EPFO Pension : ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी बँकेत हेलपाटे मारावे लागतात. ...
Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याची टीका सातत्याने राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांकडून होत होती. आताही राहुल गांधींनी ईव्हीएम मशिनवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे ...