चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले. ...
शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्याच हक्काने ते दिल्लीत ठामपणे आंदोलन करीत आहेत. त्यांना जे कृषी कायदे जुलमी वाटत आहेत, ते मागे घेण्यात सरकारलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही ...
Petrol Price Update : मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्राेलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्राेलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पाेहाेचले आहेत. ...
Farmer Protest : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे. ...
coronavirus News : रविवारी कोरोनाचे ३६,०११ नवे रुग्ण आढळून आले, तर एकूण रुग्णसंख्या ९६,४४,२२२ झाली आहे. या संसर्गाने आणखी ४८२ जण मरण पावले असून बळींचा आकडा १,४०,१८२ झाला आहे. ...
BJP News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या. ...
India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला ...
Sharda Scam : २०१३च्या घोटाळ्याच्या खटल्याचा सामना करत सेन याने आपल्या पत्रात सीबीआय आणि राज्य पोलिसांकडून त्याच्याकडून पैसे घेणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आवाहन केले. ...