CoronaVirus News & Latest Updates : व्या वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सिनला सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लशीकरण कार्यक्रम काही टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल. ...
Income Tax: आयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरु केले आहे. या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीएत. ...
Renault Kiger: Nissan Magnite ला टक्कर देणारी एका बड्या कंपनीची कॉम्पॅक्ट एसयुव्ही येत आहे. ही एसयुव्ही भारतातील सर्वात स्वस्त एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. तसेच फिचर्सही कमालीचे असणार आहेत. ...
पंजाब आणि हरियाणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून रिलायन्स जिओच्या टावरचे वीज कनेक्शन तोडले जात असल्याचे वृत्त आहे. हरियाणातील सिरसासह इतर काही जिल्ह्यांतील नागरिक जिओ टावरचे वीज कनेक्शन तोडून आपला विरोध दर्शवत आहेत. ...
पोलिसांनी अमीरला ताब्यात घेतलं असून कुठल्या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. अवंतीपोर येथेच गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. ...