लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
२०२० मध्ये राजस्थान, गुजरातच्या सीमेवरून घुसखोरीचे अनेक प्रयत्न - Marathi News | Many attempts to infiltrate from Rajasthan, Gujarat border in 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२० मध्ये राजस्थान, गुजरातच्या सीमेवरून घुसखोरीचे अनेक प्रयत्न

बीएसएफने संग्रहित केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांतही यंदा वाढ झाली आहे. ...

CoronaVirus News: दिलासादायक! कोरोना बळींचा 6 महिन्यांतील नीचांक; मृत्यूदर अवघा १.४५ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus News: Corona victims hit 6-month low; Mortality at 1.45 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिलासादायक! कोरोना बळींचा 6 महिन्यांतील नीचांक; मृत्यूदर अवघा १.४५ टक्क्यांवर

मृत्यूदर अवघा १.४५ टक्के; बरे झाले ९७.४० लाख ...

पुदुचेरीमध्ये निवडणूक न घेणारे लाेकशाहीचे धडे देतात; पंतप्रधान माेदींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | Non-election in Puducherry teaches democracy lessons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुदुचेरीमध्ये निवडणूक न घेणारे लाेकशाहीचे धडे देतात; पंतप्रधान माेदींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

काश्मिरातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत याेजनेंतर्गत ‘सेहत’ या जन आराेग्य याेजनेचा माेदींनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ केला. ...

CoronaVirus News: भारतातही होता कोरोनाचा नवा विषाणू, पण ठरला अल्पजीवी; आणखी विषाणूंची शक्यता - Marathi News | CoronaVirus News: Corona virus was a new virus in India, but became short-lived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: भारतातही होता कोरोनाचा नवा विषाणू, पण ठरला अल्पजीवी; आणखी विषाणूंची शक्यता

‘आयजीआयबी’ च्या संचालकांची माहिती; आणखी विषाणूंची शक्यता ...

26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार - Marathi News | Hit the highway on January 26, warning farmers; The agitation will intensify | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

१ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.  ...

कृषी कायद्यांच्या विरोधात ‘आरएलपी’ही ‘रालोआ’तून बाहेर - Marathi News | ‘RLP’ is out of ‘Raloa’ against agricultural laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांच्या विरोधात ‘आरएलपी’ही ‘रालोआ’तून बाहेर

हनुमान बेनिवाल हे राजस्थानातील नागौर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. ...

भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा - Marathi News | Angry with BJP? Nitish Kumar's government will soon collapse; RJD claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा

Bihar Politics: केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या आईचे निधन झाल्याचे भाजपानेही ट्विटरवर पोस्ट केले होते. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोकही व्यक्त केला. ...

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन - Marathi News | 150 army personnel who arrived for republic day parade in the delhi have tested covid 19 positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन

येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे. ...

CBSE Exam: सीबीएसईच्या परीक्षा कधी होणार? 31 डिसेंबरला घोषणा करणार - Marathi News | CBSE Exams Will announce December 31st by Education minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE Exam: सीबीएसईच्या परीक्षा कधी होणार? 31 डिसेंबरला घोषणा करणार

CBSE Exams : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, परिक्षांची तारीख नंतर कळविली जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र, आज याबाबत माहिती देण्यात आली आहे.  ...