CoronaVirus Vaccination: चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी येथे निर्धारित पद्धती तपासल्या गेल्या. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांत लस ड्राय रन चाचण्या घेण्यात आल्या. ...
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकाधिक तापत असल्याचे दिसून येत आहे. या रणधुमाळीत आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...
नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. ...
उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशातही 'लव्ह जिहाद' विरोधातील एका अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश काढण्यात आला. ...
Gold Price, Silver Price Today: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर चढेच होते. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी बहुमताने 900 अब्ज डॉलरच्या दिलासा पॅकेजवर सहमती दर्शविली आहे. ...