लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा कल हा गड वाचवण्याकडे असणार आहे, तर भाजप जोरदार मुसंडी मारून पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेत ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
Road Safety Month News: गडकरींनी रस्ते सुरक्षेसाठीच्या उपायांवर जोरदार वकीली केली. मात्र, बोलता बोलता त्यांनी राजनाथ सिंहांना एक महत्वाचा सल्लाच देऊन टाकला. यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघाताचा उल्लेखदेखील केला. ...
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, अपघाताच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केलीय. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे. ...
covaxin company factsheet: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडलेली आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका डॉक्टरनेच कोव्हॅक्सिन नको, कोविशिल्ड लस हवी असे सांगत लसीकरण नाकारले आहे. ...
३१ ऑगस्ट २०२० रोजी मोरॅटोरियमची मुदत संपली, तरी पुढील आदेश येईपर्यंत थकीत कर्ज खाती अ-कार्यरत मालमत्ता (एनपीए) घोषित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२०च्या आदेशात दिले होते. ...
न्या. उदय ललित आणि न्या. अशाेक भूषण यांच्या खंडपीठासमाेर झालेल्या सुनावणीदरम्यान साॅलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी माल्याच्या प्रत्यार्पणाबाबत अहवाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्राप्त झालेले एक गाेपनीय ...