लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरअली ऊर्फ साहिल अश्रफअली सय्यद यांच्याच तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना व रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याला आव्हान दिले. ...
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून त्यांच्या धोरणबदलाच्या निर्णयासंदर्भात खडसावले आहे. ...
मोटार वाहन विम्यात ‘वाहतूक नियम उल्लंघन हप्ता’ या नावाने स्वतंत्र कलम घालण्यात यावे, अशी शिफारस इरडाईने केली आहे. ‘ओन डॅमेज’ आणि ‘थर्ड पार्टी’ अशा दोन्ही प्रकारांतील विम्यांत हे कलम घातले जाणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोविड लसीकरणाचा विधिवत प्रारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. देशातील ३०० दशलक्ष लोकांना लस देण्यात येईल, असेही मोदी म्हणाले होते. ...
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी १२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतात मध्यप्रदेशातील एका १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तीन सदस्यीय समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सांगितले की, न्यायालयाने गठीत केलेली समिती कृषी कायद्याबाबत शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची काय भूमिका आहे ती जाणून घेणार आहे. ...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीबाबत पत्रकारांना माहिती देत असताना बिर्ला यांनी सांगितले की, यापुढे संसदेतील उपहारगृह उत्तर रेल्वेऐवजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी) यांच्याकडून चालविले जाईल. ...