केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ब्रिटनची कंपनी असलेल्या कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप या कंपनीवर ठेवण्यात आला आहे. ...
पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, आता ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
लोक वॅक्सीन घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर वॅक्सीन घ्यावी लागू नये म्हणून एकापेक्षा एक कारणे शोधून काढत आहेत. त्यांची ही कारणे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. ...
अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...
बिहारमध्ये सोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. ...
CoronaVirus News & Latest updates :आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन कोटी ६५ हजारांपेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. ...