Farmer Protest News Update : पंजाब अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असा सावधगिरीचा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला दिला. ...
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे. ...
Narendra Modi News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. ...
Indore News : गेली चार वर्षे देशामधील सर्वांत स्वच्छ शहर असा किताब मिळविलेल्या इंदूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार, वयोवृद्ध लोकांना गोळा करून त्यांना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला प्रचंड थंडीत वाऱ्यावर सोडून दिले. ...
Corona vaccine Update: अमेरिकी औषध कंपनी नोवावॅक्सच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. ही लस यंदाच्या जून महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. ...
Congress News : केरळ, तामिळनाडू, आसाम आणि प. बंगालसह दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत. ...
Parliament News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारपासून पुढे एकूण ३३ सत्रे होणार असून, त्यात ३३ विधेयके मंजूर करण्याचा निर्धार मोदी सरकारने केला आहे. ...
100 Farmers went Missing : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याच दरम्यान आता लाल किल्ल्यावरील घटनेनंतर 100 आंदोलक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...