लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Farmers Protest : शेतकऱ्यांचा आज तीन तास चक्काजाम - Marathi News | Farmers Protest : Chakkajam of farmers for three hours today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : शेतकऱ्यांचा आज तीन तास चक्काजाम

Farmers Protest : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदाेलन पुकारले आहे. ...

भारताकडे प्रत्यार्पणास २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा विरोध - Marathi News | Tahavur Rana, accused in 2008 Mumbai attacks, opposes extradition to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडे प्रत्यार्पणास २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा विरोध

26/11 terror attack : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी व मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास विरोध केला  आहे. ...

शेतकऱ्याचा मृतदेह झेंड्यात गुंडाळला, गुन्हा दाखल  - Marathi News | Farmer's body wrapped in Tiranga flag, case filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याचा मृतदेह झेंड्यात गुंडाळला, गुन्हा दाखल 

शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा रस्त्यात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळल्याप्रकरणी त्यांची आई, भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Corona vaccine : फायझरने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेला अर्ज घेतला मागे - Marathi News | Corona vaccine: Pfizer withdraws application for emergency use of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : फायझरने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केलेला अर्ज घेतला मागे

Pfizer Corona vaccine: भारतात फायझरच्या लसीच्या आपत्कालीन वापराकरिता परवानगीसाठी त्या कंपनीने केंद्र सरकारकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. ही माहिती फायझरने शुक्रवारी दिली. ...

coronavirus: कोरोना रोखण्यात महाराष्ट्र सर्वात मागे, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारची कामगिरी सर्वोत्तम - Marathi News | coronavirus: Maharashtra lags behind in corona prevention, Uttar Pradesh, Gujarat, Bihar perform best | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोना रोखण्यात महाराष्ट्र सर्वात मागे, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारची कामगिरी सर्वोत्तम

coronavirus Update : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले. ...

‘एनआयए’ने ५ देशांतून मागविली खलिस्तानी संघटनांची माहिती, आंदाेलनात परकीय सहभागाची चाैकशी - Marathi News | NIA seeks information on Khalisthani organizations from 5 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनआयए’ने ५ देशांतून मागविली खलिस्तानी संघटनांची माहिती, आंदाेलनात परकीय सहभागाची चाैकशी

Farmer Protest : शेतकरी आंदाेलनामध्ये परकीय सहभागाची चाैकशी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच देशांमधून ‘शीख फाॅर जस्टीस’ व इतर खलिस्तानी संघटनांबाबत माहिती मागविली आहे. ...

नवे कृषी कायदे अजिबात चुकीचे नाहीत, कृषिमंत्री तोमर यांचा दावा - Marathi News | The new agricultural laws are not wrong at all, claims Agriculture Minister Tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवे कृषी कायदे अजिबात चुकीचे नाहीत, कृषिमंत्री तोमर यांचा दावा

Farmers Protest : तोमर म्हणाले, राज्यसभेत १५ तास चाललेल्या वादविवादात विरोधी पक्ष नेत्यांनी तीन कृषी कायद्यांत एकही दोष दाखवून दिलेला नाही. काँग्रेसबाबत केलेले आक्षेपार्ह विधान नंतर कामकाजातून काढून टाकण्यात आले. ...

संसद सदस्यांनी जनतेत जाऊन संवाद साधावा -नायडू - Marathi News | Members of Parliament should go and communicate with the people - Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद सदस्यांनी जनतेत जाऊन संवाद साधावा -नायडू

M. Venkaiah Naidu : संसद सदस्य हे जनतेसाठी आदर्श बनावेत. संसदेच्या प्रतिष्ठेचा होत असलेला क्षय थांबवण्यासाठी संसद सदस्यांनी जनतेत राहावे, त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांना विकास आणि सशक्तीकरणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगावे ...

पेरारीवलनच्या सुटकेबाबत निर्णय घेण्यास राष्ट्रपतीच सक्षम, राज्यपालांची केंद्राला माहिती - Marathi News | Only the President is able to take a decision on the release of Perarivalan, the Governor informed the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेरारीवलनच्या सुटकेबाबत निर्णय घेण्यास राष्ट्रपतीच सक्षम, राज्यपालांची केंद्राला माहिती

Perarivalan News : : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी दाेषी ठरलेल्या ए. जी. पेरारीवलन याची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुराेहित यांनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्यावर साेपविला आहे. ...