लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५७ कोटी वर्षे जुनी, मध्य प्रदेशात आढळले डिकिनसोनिया जीवाश्म - Marathi News | The topography of the Indian subcontinent is 570 million years old, Dickinsoniafossils found in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५७ कोटी वर्षे जुनी, मध्य प्रदेशात आढळले डिकिनसोनिया जीवाश्म

Dickinsonia : भीमबेटका समूहातील ऑडिटोरियम गुफेत, जमिनीपासून ११ फूट उंचीवर एका मोठ्या खडकावर १७ इंच लांबीचे एक अंडगोलाकृती जीवाश्म जगभरातील भूवैज्ञानिकांच्या एका चमूला गेल्या वर्षी फेब्रुवारीत आढळले. ...

बॅंक ऑफ महाराष्ट्रसह चार बॅंकांची होणार विक्री?, नव्या आर्थिक वर्षात हाेणार प्रक्रिया - Marathi News | Four banks, including Bank of Maharashtra, will be sold? The process will start in the new financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बॅंक ऑफ महाराष्ट्रसह चार बॅंकांची होणार विक्री?, नव्या आर्थिक वर्षात हाेणार प्रक्रिया

Four banks, including Bank of Maharashtra, will be sold? : बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचे पुढच्या टप्प्यात खासगीकरण करण्यात येणार आहे. ...

कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत सातत्याने होतेय वाढ; उपचाराधीन रुग्णांचे प्रमाणही कमी - Marathi News | There has been a steady increase in the number of people recovering from corona; The proportion of patients undergoing treatment is also low | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत सातत्याने होतेय वाढ; उपचाराधीन रुग्णांचे प्रमाणही कमी

CoronaVirus : देशात कोरोनाचे १०९१६५८९ रुग्ण असून त्यातील १०६२१२२० जण बरे झाले. सोमवारी कोरोनाचे ११६४९ नवे रुग्ण सापडले, तर ९४८९ जण बरे झाले. ...

Fastag : ‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती - Marathi News | Isn't it 'Fastag' ?, read the latest information about the new technology | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fastag : ‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती

Fastag : फास्टॅग नसेल तर दुप्पट टोलआकारणी केली जाणार आहे. ...

शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार - Marathi News | Farmers meeting in Akola? Leaders' internal dispute continues, train stop on 18th; Tikait will come to the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार

Farmers meeting in Akola? : टिकैत यांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. ...

‘ईपीएफ’चे 40 लाख सदस्य व्याजाविना, केवायसीची पूर्तता झाली नसल्याचे कारण - Marathi News | 40 lakh members of EPF without interest, because KYC has not been fulfilled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ईपीएफ’चे 40 लाख सदस्य व्याजाविना, केवायसीची पूर्तता झाली नसल्याचे कारण

40 lakh members of EPF without interest : व्याज न मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारदाता संस्थांशी कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ)  क्षेत्रीय कार्यालयांकडून संपर्क करण्यात येत आहे, असे सुत्रांनी स्पष्ट केले. ...

प्रेमात पडलेल्या मुलीला घरच्यांनीच जाळले, उत्तर प्रदेशातील प्रकार, तिघांना अटक - Marathi News | The girl who fell in love was burnt by the family, type from Uttar Pradesh, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात पडलेल्या मुलीला घरच्यांनीच जाळले, उत्तर प्रदेशातील प्रकार, तिघांना अटक

Crime News : तरुणीला मारण्यासाठी वडील व भावानेच दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. ...

पत्नीची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करणारा पती क्रूरच - हायकोर्ट  - Marathi News | Husband brutally trying to get wife's job - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीची नोकरी घालवण्याचा प्रयत्न करणारा पती क्रूरच - हायकोर्ट 

High Court : नागपूर येथील पत्नी ज्योती हिने पती आनंद व त्याच्या कुटुंबीयांच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळवला आहे. ...

'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध - Marathi News | 'Toolkit' case; Delhi Police search for suspected youth in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध

Toolkit Case : २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाला होता. लाल किल्यावर शेतकरी आंदोलक चाल करून गेले होते. ...