देशातील उपचाराधीन रुग्णांपैकी ८६.३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये आहेत. त्यामध्ये केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांचाही समावेश आहे. तर देशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सतत वाढती आहे ...
''भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात आणि मोदी आपल्या नावाने गुजरातमध्ये क्रिकेट स्टेडियम बनवतात. वंशवादाविरोधात बोलतात आणि अमित शाहंचे पुत्र जय शाह तेथील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे लोक भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेले आहेत.'' (West Bengal election ...
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू येथे गुज्जर बकरवाल समुदायाला संबोधित केले. येथे त्यांनी पंतप्रधान मोदींची खरे बोलण्यावरून प्रशन्सा केली. (Ghulam Nabi Azad in Jammu) ...
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणम ...
देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते ...