Corona Virus Patient Increase in Country: महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. ...
माहितगार सूत्रांनी सांगितले की, नागरी उड्डयन मंत्रालयाला मालमत्ता रोखीकरणातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मालमत्ता रोखीकरणावर काम करणाऱ्या सचिवांच्या गाभा समूहाची एक बैठक ८ फेब्रुवारी राेजी झाली होती. ...
सोमनाथ मतदारसंघातील विमल चुडासामा गेल्या आठवड्यात टी-शर्ट घालून आले, तेव्हाच अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आक्षेप घेतला होता. यापुढे टी-शर्ट घालून सभागृहात न येण्याचे आवाहन केले होते. तरीही चुडासामा आज टी-शर्ट घालून आले. ...
ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणु ...
शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. ...
कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले. ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडी आंदोलनाशी नाते सांगत असल्याने तो यंदा प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तामिळ संस्कृती, तामिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने जनतेला साद घातली आहे. ...
‘भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून मगच दोन हजार रुपये मूल्याच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांत दोन हजार रुपयांच्या चलनाची छपाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ...