New Scrappage Policy: रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये शुल्क वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या वाहने स्क्रॅप पॉलिसीचाच एक भाग आहे. नवीन नियम येत्या ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ...
आयएएस व आयपीएस च्या धर्तीवर इंडियन हेल्थ सर्विसेस सुरु करावी, यामुळे आरोग्य क्षेत्रास तज्ज्ञ व प्रशासकीय कौशल्य असणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा मुद्दा अमोल कोल्हे यांनी यावेळी मांडला. ...
Karnataka Sex CD Scandal And Ramesh Jarkiholi : भाजपाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
हारून इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून, यातील प्रमुख मुद्दे विचारात घेता देशभरात ४.१२ लाख कोट्यधीश आहेत. मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमंतांची संख्या अधिक असून, देशातील कोट्यधीश गुंतवणुकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर मार्केटल ...
महाराष्ट्रासह विविध राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. ...
West Bengal Assembly Election 2021: भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांचे निवासस्थान उत्तर 24 परगनाच्या जगदलमध्ये आहे.जगदलच्या भागात बुधवारी रात्री 18 नंबरच्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास १५ बॉम्ब फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
Theft in Jay Vilas Palace: अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसही धास्तावले आहेत. एकामागोमाग एक असे मोठमोठे पोलीस अधिकारी पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. ...