अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल. ...
दीदी म्हणते खेला होबे, आम्ही म्हणतो चाकरी होबे, शिक्षा होबे, खेला शेष होबे, विकास आरंभ होबे, (नोकऱ्या येतील, शिक्षण येईल, त्यांचा खेळ संपेल आणि विकासाची सुरुवात होईल) अशा शब्दांत पंतप्रधानांनी तृणमूलच्या प्रचार घोषणेवर टीका केली. ...
पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात. ...
डेहराडून येथे बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचे तीरथसिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते म्हणाले की, उत्तम संस्कार होत नसल्यामुळे युवा पिढी चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालतात. ...
कुमार केतकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे सगळ्या देशाला स्तब्ध केले. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. मला एवढेच म्हणायचे की, या प्रकरणात कोणत्या यंत्रणा काम करीत आहेत आणि कोणासाठी व कोणाला लाभ मिळण्यासाठी काम केले जात आहे ...
गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...
Corona Vaccine: वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू असून, राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. ...
atal pension yojana and national pension system : फेब्रुवारी 2021 पर्यंत विविध योजनांमधील खातेदारांची संख्या फेब्रुवारी 2020 मध्ये 3.43 कोटींवरून वाढून 4.14 कोटी झाली आहे, वार्षिक आधारावर 21.85 टक्क्यांनी वाढ दिसून आली. ...