लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुम्ही श्रेय घ्या; परंतु गरिबांची रेशन योजना अडवू नका; अरविंद केजरीवालांचे मोदींना आवाहन - Marathi News | You take credit; But don’t block the ration scheme for the poor; Arvind Kejriwal's appeal to Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुम्ही श्रेय घ्या; परंतु गरिबांची रेशन योजना अडवू नका; अरविंद केजरीवालांचे मोदींना आवाहन

दिल्लीसह काही राज्यांमध्ये केजरीवाल यांची वाढती लोकप्रियता मोदी सरकारला जिव्हारी लागत आहे. ...

Coronavirus: देशात कोरोनाचे नवे ४०,९५३ कोरोना रुग्ण; २४ तासांत १८८ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: 40,953 new corona patients in the country; 188 deaths in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशात कोरोनाचे नवे ४०,९५३ कोरोना रुग्ण; २४ तासांत १८८ जणांचा मृत्यू

देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ इतकी झाली आहे तर एकूण १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण या संसर्गातून बरे झाले आहेत. ...

व्यापक विचार, ६ भाषांचे जाणकार; 'अशी' आहे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची कारकीर्द - Marathi News | Comprehensive thinking, knowledge of 6 languages; This is the career of Dattatreya Hosballe | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापक विचार, ६ भाषांचे जाणकार; 'अशी' आहे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची कारकीर्द

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच RSS चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला व एकमताने त्यांची निवड झाली. (dattatreya hosabale new rss sarkaryavah) ...

West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 pm narendra modi slams tmc congress left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Election 2021: आम्ही तुमच्यासाठी जिवाचं रान करू; पाच वर्षं संधी देऊन बघा- नरेंद्र मोदी

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल ...

भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee alleged bjp biggest extortionist in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार

West Bengal Assembly Election 2021: भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ...

केंद्रानं दिली स्थगिती; केजरीवाल म्हणाले, "आम्ही रेशन योजनेचं नाव बदलायला तयार, क्रेडिटही नको" - Marathi News | Doorstep ration delivery scheme will have no name delhi cm Arvind Kejriwal no need to take any credit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रानं दिली स्थगिती; केजरीवाल म्हणाले, "आम्ही रेशन योजनेचं नाव बदलायला तयार, क्रेडिटही नको"

Arvind Kejriwal : केंद्राच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी योजनेवरून नाव हटवण्याच्या केल्या सूचना ...

'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान - Marathi News | India not a dharamshala': Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान

Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas : रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. ...

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल' - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 tmc will retain power bjp will get more seats predicts shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

West Bengal Assembly Election 2021: एकट्या ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी भाजपनं पूर्ण सत्ता मैदानात उतरवली; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा ...

कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो! - Marathi News | spicejet salutes sonu sood for his philthropic work in a very special way | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो!

Spice Jet Salutes Sonu Sood In A Unique Way : सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. ...