West Bengal Assembly Elections 2021 : भाजपाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली उमेदारांची काही नावे चर्चेचा विषय ठरत आहे. ...
Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे. ...
Assam Assembly Election 2021: भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत. ...
CoronaVirus News & Latest Updates : मुंबईतल्या बीएमसी रुग्णालयांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना वॉर्डमधील बेडची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ...
The suspect touched his wife's privet part with a copper wire : पत्नीच्या चारित्र्याबाबत असलेल्या संशयामधून तिच्यासोबत केलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Corona Virus second wave: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. ...
Sharad Pawar On Alligations By Parambir Singh: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं या आरोपावर काय म्हणाले शरद पवार? ...
Sharad Pawar on Anil Deshmukh: परमबीर सिंह यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ...