अमेरिकेतील या संशोधनानुसार फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना पॉझिटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्के कमी आहे. अमेरिकेतील 4000 नागरिकांवर या लसीच्या वापरावरुन संशोधन करण्यात आलंय. ...
West Bengal Assembly Elections: नंदीग्राममध्ये पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. ममता यांनी त्याच्या आधीच 2007 मध्ये झालेल्या पोलीस फायरिंगचा उल्लेख केला आहे. ममता यांनी यामध्ये थेट अधिकारी पिता-पुत्रावर टीका केली आहे ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. ...
भारतीय संघातील धुव्वादार जोडी असलेल्या क्रुणाल पांड्या अन् हार्दीक पांड्यानं विजयानंतर चॅम्पीयन ट्रॉफीसह फोटोशूट केले. सोशल मीडियावरही या बंधुंचा हा फोटो व्हायरल झाला आहे ...
शरद पवार यांच्या आठवणी फेसबुकवरुन जागवल्या. तर, गावागावातील कार्यकर्ता साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करु लागला. त्यामुळे, या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. ...
मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय. ...