लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित - Marathi News | Assam Assembly Election 2021 171 votes cast in Assam booth that has 90 voters; poll officials suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित

Assam Assembly Election 2021 : मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे. ...

CoronaVirus News : बापरे! देशात एकाच दिवशी कोरोनाचे 1 लाख रुग्ण; नरेंद्र मोदी 8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार - Marathi News | PM Narendra Modi To Interact With Chief Ministers On Covid-19 And Vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! देशात एकाच दिवशी कोरोनाचे 1 लाख रुग्ण; नरेंद्र मोदी 8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

PM Narendra Modi To Interact With Chief Ministers On Covid-19 And Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. ...

उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ - Marathi News | ayodhya news four year old innocent girl raped in ayodhya accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ

Crime News : मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | Sukma Naxal Attack: Guntur jawan killed in maoist attack at chattisgarh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Sukma Naxal Attack: लेकाच्या लग्नासाठी बापाची सुरू होती तयारी; नक्षलवाद्यांच्या हल्यात मुलगा शहीद; मन हेलावून टाकणारी घटना

Sukma Naxal Attack : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात गुटुंरचा रहिवासी असलेले ३२ वर्षीय सीआरपीएफ जवान सखमुरी मुरली कुष्णा शहिद झाले आहेत. ...

ऑपरेशन प्रहार-३ : सुकमा हल्ल्यातील मास्टरमाईंड हिडमासह हे आठ नक्षल कमांडर सुरक्षा दलांच्या रडारवर - Marathi News | Operation Prahar-3: These eight Naxal commanders, including the mastermind of the Bijapur attack, are on the radar of the security forces. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन प्रहार-३ : सुकमा हल्ल्यातील मास्टरमाईंड हिडमासह हे आठ नक्षल कमांडर सुरक्षा दलांच्या रडारवर

Sukma Naxal Attack: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे २२ जवानांना वीरमरण आल्याने नक्षल प्रभावित क्षेत्रात वावरणारी सुरक्षा दले आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला मोठा धक्का बसला आहे. ...

Coronavirus medicine : अरे व्वा! भारतीय कंपनीनं बनवलं कोरोनाचं दमदार औषध; आता उपचार आणखी सोपे होणार - Marathi News | Coronavirus medicine zydus cadila sought permission from dcgi to use hepatitis drug in the treatment of covid-19 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus medicine : अरे व्वा! भारतीय कंपनीनं बनवलं कोरोनाचं दमदार औषध; आता उपचार आणखी सोपे होणार

Coronavirus medicine : इंटरफेरॉन अल्फा -२ बीचे औषधोपचार देण्यात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून आले. ...

नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवलं अन् गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर, चित्तथरारक कहाणी - Marathi News | Bijapur Naxali attack sub Inspector deepak bhardwaj Saved 4 to 5 Jawans Before Succumbing To Ied Blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवलं अन् गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर, चित्तथरारक कहाणी

chhattisgarh naxalite attack: छत्तीसगढच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २२ जवानांमध्ये समावेश असलेल्या सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज यांचं २०१९ साली लग्न झालं होतं. ...

खूशखबर! SBI ग्राहकांसाठी 7 एप्रिलपर्यंत बंपर ऑफर; खरेदीवर मिळणार 50 टक्के डिस्काऊंट, कॅशबॅक अन् बरंच काही... - Marathi News | sbi offered yono shopping carnival from 4 april to 7 april 2021 get upto 50 percent discount | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! SBI ग्राहकांसाठी 7 एप्रिलपर्यंत बंपर ऑफर; खरेदीवर मिळणार 50 टक्के डिस्काऊंट, कॅशबॅक अन् बरंच काही...

SBI Offered Yono Shopping Carnival : बँकेच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना स्वस्त खरेदी करण्याची संधी मिळेल. ...

Bijapur Naxalite Attack: जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही, ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू: अमित शाह - Marathi News | amit shah says i assure people of chhattisgarh and country that fight against naxals will be intensified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bijapur Naxalite Attack: जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही, ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू: अमित शाह

Bijapur Naxalite Attack: सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची अमित शाह यांनी पाहणी केली. ...