लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Vaccination: "१८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या" - Marathi News | Allow vaccination for all above 18 IMA urges PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: "१८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या"

इंडियन मेडिकल असोसिएशनची पंतप्रधानांकडे मागणी ...

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल - Marathi News | Anil Deshmukh, Maharashtra Govt Move SC Against HC Order on CBI Probe Against Ex Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात; अनिल देशमुख यांचीही याचिका; कॅव्हेटही दाखल

ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या गुन्हेगारी रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ...

CoronaVirus News: कोरोनाचा कहर! पुढील चार आठवडे महत्त्वाचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा - Marathi News | COVID Spreading Faster In Second Wave Next Four Weeks Crucial Says Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाचा कहर! पुढील चार आठवडे महत्त्वाचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा

निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे. ...

Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला - Marathi News | Assembly Poll 2021 Voting ends in phase 3 high voter turnout recorded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सरासरी ७५ टक्के मतदान, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंसाचाराचे गालबाेट ...

अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन, टीव्ही खरेदीची संधी; Mi Fan Fest सेल 8 एप्रिलपासून सुरू होणार  - Marathi News | mi fan fest sale to start from 8 april chances to buy tv and smartphones at 1rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन, टीव्ही खरेदीची संधी; Mi Fan Fest सेल 8 एप्रिलपासून सुरू होणार 

mi fan fest sale : mi.com वर Mi Fan Fest 2021 सेल सहा दिवसांसाठी असणार आहे. ...

नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं - Marathi News | Bijapur Naxalite Attack: Bring back the missing husband safely in Naxal attack; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

Bijapur Naxalite Attack : सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आहे ...

Gujarat curfew : गुजरातमध्ये दर मिनिटाला २ जण होतायेत कोरोनाबाधित, हायकोर्टाने ३ -४ दिवस कर्फ्यू लावण्याचे दिले निर्देश - Marathi News | Gujarat curfew : 2 person suffering from corona every minute in Gujarat, High Court directs curfew for 3-4 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gujarat curfew : गुजरातमध्ये दर मिनिटाला २ जण होतायेत कोरोनाबाधित, हायकोर्टाने ३ -४ दिवस कर्फ्यू लावण्याचे दिले निर्देश

Gujarat curfew : हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेईल. गुजरातमध्ये दररोज सुमारे तीन हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. ...

Corona Vaccination In India: देशात सरसकट सर्वांनाच कोरोना लस का देत नाही? केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं कारण - Marathi News | Centre on why Covid vaccination isnt open to all yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination In India: देशात सरसकट सर्वांनाच कोरोना लस का देत नाही? केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं कारण

देशातील काही राज्यांकडून सरसकट सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मागणी केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून त्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे? ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates top 10 districts having most of active COVID cases, 7 districts are from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील; परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...