लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल; भारताच्या माजी कर्णधाराने आरोप फेटाळले, प्रकरण काय? - Marathi News | on Former Indian cricket team captain Mohammad Azharuddin has been case register for corruption when he was the president of the Hyderabad Cricket Association  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अझरुद्दीनवर गुन्हा दाखल; भारताच्या माजी कर्णधाराने आरोप फेटाळले, प्रकरण काय?

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अरबी समुद्रात घोंघावतंय चक्रीवादळ; गुजरातला धडकण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती - Marathi News | IMD: A cyclone is forming in the Arabian Sea and is likely to change its course and hit Gujarat. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरबी समुद्रात घोंघावतंय चक्रीवादळ; गुजरातला धडकण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

अरबी समुद्रातील या वर्षातील हे दुसरे चक्रीवादळ असेल.  ...

पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - Marathi News | 23 weeks pregnant woman separated from husband; high court gave 'this' decision on abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पतीच्या छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. ...

‘CBI कडील केस मागे घे, मी... ', महुआ मोइत्रांच्या Exचं नवं ट्विट, म्हणाले...   - Marathi News | 'Withdraw the case from CBI, I...', Mahua Moitra's Ex's new tweet, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘CBI कडील केस मागे घे, मी... ', महुआ मोइत्रांच्या Exचं नवं ट्विट, म्हणाले...  

Mahua Moitra: तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा ह्या अदानींबाबत संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. ...

भाजपा आमदाराची अधिकृत वेबसाईट हॅक; पाकिस्तानचा झेंडा फडकवला - Marathi News | Official website of BJP MLA hacked; Flag of Pakistan hoisted, FIR lodged in police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराची अधिकृत वेबसाईट हॅक; पाकिस्तानचा झेंडा फडकवला

वादग्रस्त मजकूरही येथे लिहिण्यात आला होता. त्यामुळे, आमदार महोदयांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.  ...

वडिलांना गोळ्या झाडून मारले, आई आणि भावाचाही घेतला जीव, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Father was shot dead, mother and brother were also killed, the shocking reason came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांना गोळ्या झाडून मारले, आई आणि भावाचाही घेतला जीव, समोर आलं धक्कादायक कारण

Crime News: पंजाबमधील जालंधर येथे तिहेरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने कुटुंबातील तीन व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना जालंधरमधील लंबरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ...

सर्वात वेगवान... देशातील पहिली "नमो भारत' रॅपिड रेल्वे सुरू; जाणून घ्या स्पीड, तिकीट - Marathi News | Fastest... Country's first 'Namo Bharat' rapid train launched by narendra modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात वेगवान... देशातील पहिली "नमो भारत' रॅपिड रेल्वे सुरू; जाणून घ्या स्पीड, तिकीट

वंदे भारत नंतर आता देशातील पहिली सर्वात गतीमान ट्रेन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज या रॅपिड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रीजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टम (आरआरटीएस) चे उद्घाटन आज झाले. ...

हृदयद्रावक! आईचा मृतदेह सोडून पळून गेला मुलगा; 2 दिवस पोलिसांनी घेतला शोध, अखेर... - Marathi News | son ran away leaving dead body of elderly mother lucknow police inspecto performed last rites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! आईचा मृतदेह सोडून पळून गेला मुलगा; 2 दिवस पोलिसांनी घेतला शोध, अखेर...

65 वर्षीय महिलेला तिच्या मुलाने लोकबंधू रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी आजारी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

बांधकाम मजुराला आयकर विभागाची नोटीस; कुठून आले २ अब्ज २१ कोटी रुपये? - Marathi News | Income Tax Department Notice to Construction Labour; Where did 2 billion 21 crores come from? in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बांधकाम मजुराला आयकर विभागाची नोटीस; कुठून आले २ अब्ज २१ कोटी रुपये?

आयकर विभागाकडून नोटीस आल्यामुळे शिव प्रसाद निषदलाही आश्चर्याचा धक्का बसला. ...