लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेटवर्कच्या समस्यांपासून मिळणार सुटका! सर्व गावांमध्ये बसवले मोबाईल टॉवर जाणार, मोदींनी दिली डेडलाइन - Marathi News | pm narendra modi sets deadline all villages to get mobile towers by march 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेटवर्कच्या समस्यांपासून मिळणार सुटका! सर्व गावांमध्ये मोबाईल टॉवर, मोदींनी दिली डेडलाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'यूएसओएफ प्रकल्पांतर्गत मोबाईल टॉवर आणि ४ जी कव्हरेज'चाही आढावा घेतला. ...

शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला; ६ दिवसांत २० लाख कोटींचा फटका - Marathi News | Indian stock market has been falling due to various reason, 20 lakh crore hit in 6 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला; ६ दिवसांत २० लाख कोटींचा फटका

Share Market: केवळ भारतीय शेअर बाजारातच नव्हे तर परदेशी शेअर बाजारालाही फटका बसला आहे. ...

रुमालाने तर कोणी हाताने पुसले अश्रू...; तिकीट कापताच ढसाढसा रडले आमदार, समर्थकांनी सावरलं - Marathi News | khandwa bjp mla devendra verma cried after being denied ticket in mp assembly elections 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुमालाने तर कोणी हाताने पुसले अश्रू...; तिकीट कापताच ढसाढसा रडले आमदार, समर्थकांनी सावरलं

भाजपाचे देवेंद्र वर्मा दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांमधील आपला भावना लपवू शकले नाहीत, त्यांना अश्रू अनावर झाले. समर्थक त्यांचे अश्रू पुसताना दिसले ...

गुरुवार ठरला अपघात वार! कर्नाटकात टँकरवर एसयुव्ही आदळून १२ ठार, महाराष्ट्रातही मोठ्या दुर्घटना - Marathi News | Thursday was an accident day! 12 killed as SUV collides with tanker in Karnataka, major accident in Maharashtra too total death toll 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुवार ठरला अपघात वार! कर्नाटकात टँकरवर एसयुव्ही आदळून १२ ठार, महाराष्ट्रातही मोठ्या दुर्घटना

बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. चार अपघातांत मृतांचा आकडा एकूण २४ वर. ...

टोलच्या एका मेसेजने केली किडनॅपर्सची पोलखोल; वडिलांनी 'असा' वाचवला लेकाचा जीव - Marathi News | businessman son kidnap faridabad recovered yamuna expressway way toll message | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोलच्या एका मेसेजने केली किडनॅपर्सची पोलखोल; वडिलांनी 'असा' वाचवला लेकाचा जीव

पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वेवरील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट पाठवला आहे. आग्रा आणि परिसरातील पोलीस सक्रिय झाले. रास्ता रोको करून तपास सुरू करण्यात आला. ...

अटीतटीच्या जागा यंदा मात्र धोक्यात; तीन राज्यांत काँग्रेसने ७५, भाजपने ६५ टक्के जागा गमावल्या - Marathi News | this year seats of are in danger in three states congress lost 75 percent and bjp lost 65 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटीतटीच्या जागा यंदा मात्र धोक्यात; तीन राज्यांत काँग्रेसने ७५, भाजपने ६५ टक्के जागा गमावल्या

विजय आणि पराभव यातील मतांचा फरक पुढील निवडणुकीत त्या जागेचे भवितव्य दर्शवितो. ...

छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; भाजपकडून निवडणुकीसाठी सर्व ९० जागांचे उमेदवार जाहीर - Marathi News | opportunities for new faces in chhattisgarh bjp announced candidates for all 90 seats | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; भाजपकडून निवडणुकीसाठी सर्व ९० जागांचे उमेदवार जाहीर

सर्व जागांवर नवे चेहरे उतरवण्यात आले आहेत. ...

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन - Marathi News | PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. ...

मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण - Marathi News | I am lucky... Invitation to Ram Mandir ceremony of ayodhya; Narendra Modi awakened the memory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाली असून २२ जानेवारी २०२४ रोजी तो क्षण देशभरात साजरा होणार आहे. ...