लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा - Marathi News | 'Arvind Kejriwal will be arrested, four more leaders of 'India' alliance are in line..'' sensational claim of Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा

Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...

'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'I'm willing to give my phone, I'm not afraid to tap'; Rahul Gandhi said clearly on Apple's message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

फोन टॅपिंगच्या आरोपांदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप केले आहेत. ...

Apple ने 150 देशात अलर्ट जारी केला, iPhone हँकिंगच्या आरोपांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण - Marathi News | Apple Hacking Case: Apple issues alert in 150 countries, central government clarifies on iPhone hacking allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Apple ने 150 देशात अलर्ट जारी केला, iPhone हँकिंगच्या आरोपांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Apple Hacking Case: टीका करण्यासाठी मुद्दा नसेल तर विरोधक हेरगिरीचे आरोप करतात, अश्विनी वैष्णप यांचा घणाघात. ...

सरकारनं अल्पसंख्यकांसाठी काहीच केलं नाही, मोहम्मद अझहरुद्दीनचा बीआरएसवर बाउंसर! - Marathi News | telangana assembly election 2023 indian cricket team former captain and congress leader Mohammed Azharuddin attack brs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारनं अल्पसंख्यकांसाठी काहीच केलं नाही, मोहम्मद अझहरुद्दीनचा बीआरएसवर बाउंसर!

यावेळी काँग्रेसने त्यांना ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे... ...

३० लाखाची खंडणी, महिला टीचरसोबत अफेअर?; १० वी तील युवकाच्या हत्येचं गुपित उघड - Marathi News | 30 lakh extortion, affair with female teacher; The secret of the murder of the youth in class 10 is revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० लाखाची खंडणी, महिला टीचरसोबत अफेअर?; १० वी तील युवकाच्या हत्येचं गुपित उघड

प्रभातच्या या प्लॅनिंगमध्ये रचिता आणि त्याचा मित्र आर्यनही सहभागी होता. कुशाग्रची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचलं ...

गुड न्यूज! ‘वंदे भारत साधारण’च्या ५ मार्गांना मिळाली मंजुरी, मुंबईचा समावेश; पाहा, यादी - Marathi News | vande bharat sadharan express train likely to run on these 5 routes soon including mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! ‘वंदे भारत साधारण’च्या ५ मार्गांना मिळाली मंजुरी, मुंबईचा समावेश; पाहा, यादी

Vande Bharat Sadharan Express Train: वंदे भारत साधारण ट्रेन मुंबई आणण्यात आली असून, सध्या चाचणी सुरू आहे. ...

सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा, हेरगिरीचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi Press Conference: "soul of PM Modi in Adani; power of this country is in the hands of Adani", Rahul Gandhi slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा, हेरगिरीचा आरोप

यावेळी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सरकारवर हेरगिरीचा आरोप करत थेट ईमेलची प्रत दाखवली. ...

विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर - Marathi News | Hacking into phones of top leaders of opposition parties? This is the government's response to the alert received from Apple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या फोनमध्ये हॅकिंग? Apple च्या अलर्टवर सरकारनं दिलं असं उत्तर

Opposition Leaders Phone Hacking : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

“लिहून घ्या, एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच, एकही दिवस कमी होणार नाही”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis make it clear statement in chhattisgarh that maharashtra cm eknath shinde will complete the tenure | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :“लिहून घ्या, एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच, एकही दिवस कमी होणार नाही”

Devendra Fadnavis: राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडालेला असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. ...