लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार - Marathi News | In Telangana, campaigning on FM, YouTube, campaigning through 17 thousand WhatsApp groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार

बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत. ...

QX रँकिंगमध्ये भारतात आयआयटी-मुंबई अव्वल; चीनला मागे टाकत भारतातील १४८ संस्था क्रमवारीत - Marathi News | IIT-Mumbai tops India in QS ranking; 148 institutes ranked highest in India, surpassing China | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :QX रँकिंगमध्ये भारतात आयआयटी-मुंबई अव्वल; चीनला मागे टाकत भारतातील १४८ संस्था क्रमवारीत

लक्षणीय बाब म्हणजे चीनला मागे टाकत भारतातील तब्बल १४८ शिक्षण संस्थांनी आशियाच्या क्रमवारीत झळकण्यात यश मिळवले आहे. ...

राजस्थानमध्ये ७ ठिकाणी महिलाच आमने-सामने; ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेतेय - Marathi News | In Rajasthan, only women face each other in 7 places; This fight is attracting everyone's attention | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये ७ ठिकाणी महिलाच आमने-सामने; ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेतेय

राजस्थानातील एकूण २०० मतदारसंघांपैकी ७ मतदारांसंघांमध्ये महिला उमेदवारांमध्येच लढत होणार आहे. ...

Yogi Adityanath : "काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले" - Marathi News | Yogi Adityanath said Rahul Gandhi know congress is losing MP Elections thats why he visit kedarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले"

Yogi Adityanath And Rahul Gandhi : मुख्यमंत्री योगी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात निवडणूक सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक - Marathi News | Will TMC Mahua Moitra will loose MP? Meeting today on ethics committee report loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक

लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील अहवालावर निर्णय घेतील. ...

थेट ISIS शी संबंधित पीएचडी विद्यार्थ्याला अटक, ATS पथकाची कारवाई - Marathi News | PhD student directly linked to ISIS arrested, UP ATS squad action in up AMU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थेट ISIS शी संबंधित पीएचडी विद्यार्थ्याला अटक, ATS पथकाची कारवाई

भिलाई येथील एसबीआय कॉलनीतील रुम नंबर १२७/८ मध्ये गुपचूपपणे राहात होता. ...

थाळी होती स्वस्त, खाल्ली का? बटाटे, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम, नोव्हेंबरमध्ये महागणार - Marathi News | The plate was cheap, did you eat it? Potatoes, a result of the drop in tomato prices, will be expensive in November | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थाळी होती स्वस्त, खाल्ली का? बटाटे, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम

ऑक्टोबर २०२३ मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळ्या स्वस्त झाल्या आहेत, असे क्रिसिलच्या एका अहवालात म्हटले आहे.  ...

मुलगी शिकते तेव्हा..., ‘त्या’ वक्तव्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात - Marathi News | When a girl learns..., Nitish Kumar in controversy with 'that' statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी शिकते तेव्हा..., ‘त्या’ वक्तव्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात

नितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मौन बाळगले; परंतु शिवसेनेने मोर्चा सांभाळला. ...

परदेशी शिक्षणसंस्था देशात सुरू करण्यास यूजीसीची मान्यता, जागतिक रँकिंग असलेल्या संस्थांना संधी - Marathi News | UGC approval to start foreign educational institutes in the country, opportunity for institutes with world ranking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशी शिक्षणसंस्था देशात सुरू करण्यास यूजीसीची मान्यता, जागतिक रँकिंग असलेल्या संस्थांना संधी

‘युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन रेग्युलेशन, २०२३’ या अंतर्गत परदेशी उच्च शिक्षण संस्थांना भारतात आपले बस्तान बसविता येणार आहे. ...