लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

धक्कादायक! सती प्रथेसाठी महिलेवर सासरच्यांचा दबाव, पीडितेनं नदीत घेतली उडी - Marathi News | The woman was pressured by her father-in-law for sati practice, the victim jumped into the river in sabarmati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सती प्रथेसाठी महिलेवर सासरच्यांचा दबाव, पीडितेनं नदीत घेतली उडी

राजस्थानची मूळ निवासी असलेली संगिता लाखरा, जी आपल्या पतीसमवेत गुजरातमध्ये राहत होती. ...

“उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे”; नवीन संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल - Marathi News | new parliament inauguration row reaches in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे”; नवीन संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. ...

Narendra Modi: नव्या संसद भवनाच्या उदघाटनावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मोदींची घणाघाती टीका, म्हणाले... - Marathi News | Modi's sharp criticism of the opposition boycotting the inauguration of the new Parliament building, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनाच्या उदघाटनावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मोदींची घणाघाती टीका, म्हणाले...

New Parliament House: राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याने त्यावर काँग्रेससह अनेक प्रमुख पक्षांनी बहिष्कार घातला आहे. ...

New Parliament : कोणत्या कंपनीने बांधले नवीन संसद भवन, किंमत किती, जाणून घ्या - Marathi News | who designed new parliament of india new sansad bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्या कंपनीने बांधले नवीन संसद भवन, किंमत किती, जाणून घ्या

संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा टाटा प्रोजेक्टने जिंकली होती. यात त्यांनी लार्सन अँड टुब्रोला मागे टाकले होते. ...

पंडित नेहरुंची सोन्याची काठी म्हणून देशाचा राजदंड ठेवला होता, पंतप्रधान मोदींना जेव्हा समजले... - Marathi News | The scepter of the country, sengol, rajdand was kept as a golden stick of Pandit Nehru, when Prime Minister narendra Modi knew, ordered to search it central Vista, new Parliament | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंडित नेहरुंची सोन्याची काठी म्हणून देशाचा राजदंड ठेवला होता, पंतप्रधान मोदींना जेव्हा समजले...

स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला राजदंड नव्या संसदेत ठेवला जाणार. मोठा इतिहास आहेच, पण त्याची कथाही रंजक आहे... ...

सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड - Marathi News | An invitation to the Sengol makers for the inauguration of the Parliament, this scepter was made in 1947 for Rs 15,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. ...

रशियाच्या धमकीला हलक्यात घेता येणार नाही; पुतीन नाराज झाले तर भारताला बसेल फटका - Marathi News | Russia warning India: The Russian threat cannot be taken lightly; If Putin gets upset, India will suffer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या धमकीला हलक्यात घेता येणार नाही; पुतीन नाराज झाले तर...

भाजपा नेत्याला हेल्मेट न घातल्याने 1000 रुपयांचा दंड; कार्यकर्ते संतापले, पोलिसांविरोधात घोषणाबाजी - Marathi News | moradbad bjp leader challaned for not wearing helmet workers sit on dharna lot of uproar | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपा नेत्याला हेल्मेट न घातल्याने 1000 रुपयांचा दंड; कार्यकर्ते संतापले, पोलिसांविरोधात घोषणाबाजी

भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्षाला हेल्मेट नसल्याबद्दल दंड भरावा लागला. मात्र त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ...

पेन्शनचे पैसे घेण्यासाठी टोपलीत बसून आली महिला; सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश - Marathi News | why elderly woman came sitting in basket to collect pension money reason will surprise you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेन्शनचे पैसे घेण्यासाठी टोपलीत बसून आली महिला; सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश

एका कुटुंबातील वृद्ध महिला तिची पेन्शन घेण्यासाठी टोपलीत बसून महुआदंड ब्लॉक मुख्यालयात आली. ...