Vande Bharat Express And Amrit Bharat Train: पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, वंदे भारत, अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Bajrang Punia - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्याने आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. ...
गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यात ५ जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले. ...