लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | supreme court cji dy chandrachud reaction over ayodhya ram mandir janmabhoomi controversy verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: श्रीरामजन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी नेमके काय झाले, याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केले. ...

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानेही संपवलं जीवन; आईच्या मृतदेहाशेजारी रडत होतं लहान बाळ! - Marathi News | The young man who escaped after killing his wife also ended his life The little baby was crying next to the mothers body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानेही संपवलं जीवन; आईच्या मृतदेहाशेजारी रडत होतं लहान बाळ!

३१ डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृतावस्थेत आढळून आली. तेव्हापासून तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. ...

पंजाब-हरियाणात 'डंकी'पद्धतीने विदेशात पाठवण्याचा धोका वाढला! एजंटांनी केले धक्कादायक खुलासे - Marathi News | donkey flights risks illegal migration rises in punjab and haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब-हरियाणात 'डंकी'पद्धतीने विदेशात पाठवण्याचा धोका वाढला! एजंटांनी केले धक्कादायक खुलासे

काही दिवसांपूर्वी मानवी तस्करीच्या संशयावरुन फ्रेंच अधिकाऱ्यांनी एक विमान ताब्यात घेतल्यानंतर ते परत भारतात पाठवण्यात आले. ...

इन्शुरन्सच्या १ कोटी विम्यासाठी युवकाचा कांड; 'असा' बनाव रचला की पोलीसही हैराण - Marathi News | To claim Rs 1 crore insurance, Chennai man stages his own death after killing friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्शुरन्सच्या १ कोटी विम्यासाठी युवकाचा कांड; 'असा' बनाव रचला की पोलीसही हैराण

फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले. ...

कृष्णविवरांच्या संशोधनासाठी मोहीम महत्त्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन - Marathi News | Mission important for black hole research, Prime Minister Narendra Modi congratulated ISRO scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृष्णविवरांच्या संशोधनासाठी मोहीम महत्त्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

माेदी म्हणाले की, नव्या वर्षाची या प्रक्षेपणामुळे उत्तम सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी उत्तम घटना आहे असे सांगून त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेत असल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ...

“मूर्ती घडताना पाहायचे होते”; अरुण योगीराज यांच्या आईने सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | sculptor arun yogiraj mother saraswathi says it is the happiest moment for us and i will go on the day of the installation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मूर्ती घडताना पाहायचे होते”; अरुण योगीराज यांच्या आईने सांगितली ‘मन की बात’

Ayodhya Ram Mandir News: प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तींची निवड राम मंदिरासाठी करण्यात आली आहे. ...

भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती? - Marathi News | How many nuclear weapons do India and Pakistan have | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ...

नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त - Marathi News | Tejashwi has more wealth than Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त

संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.  ...

३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी - Marathi News | ayodhya ram mandir 24 priests deployed after three months of training | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी

Ayodhya Ram Mandir News: मुलाखतींच्या तीन फेऱ्या आणि १४ प्रश्न यातून या २४ जणांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...