आकाशवाणीवरील ‘मन की बात’च्या १०३ व्या भागात मोदी म्हणाले की, शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शीलालेखदेखील स्थापित केले जातील. ...
इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते. ...