लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

जबरदस्त! भारताचा जगात डंका, अमेरिका आणि चीनला टाकले मागे; अहवाल आला समोर - Marathi News | morgan stanley upgrades india shares to overweight downgrades china know why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! भारताचा जगात डंका, अमेरिका आणि चीनला टाकले मागे; अहवाल आला समोर

ब्रोकरेज फर्मकडून भारताची रेटींग वाढवल्याने गुंतवणूकदारांचा देशाप्रती विश्वास वाढणार आहे. ...

हिंसाचारानंतर हरियाणा पोलीस ॲक्शन मोडवर; रोहिंग्यांच्या झोपड्यांवर चालवला बुलडोझर! - Marathi News | Haryana Police on Action Mode After Violence; A bulldozer ran on Rohingya huts! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारानंतर हरियाणा पोलीस ॲक्शन मोडवर; रोहिंग्यांच्या झोपड्यांवर चालवला बुलडोझर!

हरियाणाच्या मेवात-नूह येथील दंगलीनंतर आता पोलीस खडबडून जागे झाले आहेत. ...

"Sorry, हैप्पी बर्थडे पापा.."; विद्यार्थ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिले अखेरचे शब्द - Marathi News | "Sorry, Happy Birthday Papa.."; The KOTA student wrote the last words in the suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"Sorry, हैप्पी बर्थडे पापा.."; विद्यार्थ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिले अखेरचे शब्द

मनजोत हा १८ वर्षाचा होता. एप्रिल महिन्यात तो कोटाला पोहचला होता. पोलिसांना त्याच्या सुसाईडची बातमी कळताच ते तात्काळ हॉस्टेलला पोहचले. ...

घरबसल्या महिला करू शकतात तगडी कमाई; गृहिणींसाठी भन्नाट बिझनेस आयडिया, वाचा - Marathi News | Women at home can earn a solid income; Awesome Business Ideas for Housewives, Read | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या महिला करू शकतात तगडी कमाई; गृहिणींसाठी भन्नाट बिझनेस आयडिया, वाचा

आम्ही जे बिझनेस आयडिया तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही घरातून सुरू करू शकता आणि त्यातून फायदा मिळवू शकता. ...

हरियाणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये ९३ FIR, १७६ जणांना अटक; २३०० व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर - Marathi News | 93 FIRs, 176 arrests in 5 districts of Haryana; 2300 videos on police radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये ९३ FIR, १७६ जणांना अटक; २३०० व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर

नूह पोलिसांनी तणाव पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई सुरू केली आहे. ...

चौदा वर्षांच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळले - Marathi News | A fourteen-year-old girl was burned in a coal furnace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौदा वर्षांच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळले

याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी - Marathi News | The mob burned two religious places; Seven killed in violence in Haryana; Ban on panchayats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमावाने दोन धार्मिक स्थळे जाळली; हरयाणातील हिंसाचारात मृतांची संख्या सात; पंचायतीवर बंदी

नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत. ...

विरोधकांनी आपला हट्ट सोडला, सरकारही चर्चेला तयार; मणिपूरच्या वादावर संसदेत चर्चा होणार - Marathi News | opposition left stubbornness government is also ready for discussion controversy over manipur will end in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी आपला हट्ट सोडला, सरकारही चर्चेला तयार; मणिपूरच्या वादावर संसदेत चर्चा होणार

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ११ ऑगस्ट रोजी मणिपूरमधील परिस्थितीवर वरिष्ठ सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. ...

बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका - Marathi News | If raped then where are the wounds Accused acquitted by Odisha High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका

न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही. ...