लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा'; मुंबईतील बैठकीपूर्वी 'आप'ची मागणी - Marathi News | 'Make Arvind Kejriwal PM Candidate'; AAP's demand before the meeting in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा'; मुंबईतील बैठकीपूर्वी 'आप'ची मागणी

मुंबईत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे, या बैठकी अगोदर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चर्चा जोरदार सुरू आहे. ...

शाळकरी विद्यार्थिनींनी नरेंद्र मोदींना बांधली राखी; मुलांना भेटून पंतप्रधान खूश, पाहा व्हिडिओ - Marathi News | Prime Minister Narendra Modi celebrated the festival of Raksha Bandhan today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळकरी विद्यार्थिनींनी नरेंद्र मोदींना बांधली राखी; मुलांना भेटून पंतप्रधान खूश, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. ...

ट्यूशन घेणाऱ्याने स्वतःला सांगितलं इस्रोचं शास्त्रज्ञ; घेतलं चंद्रयान-3 चं श्रेय, 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | surat police arrested isro fake scientist who claimed to design chandrayaan 3 lander module | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्यूशन घेणाऱ्याने स्वतःला सांगितलं इस्रोचं शास्त्रज्ञ; घेतलं चंद्रयान-3 चं श्रेय, 'अशी' झाली पोलखोल

चंद्रयान-3 मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन करणारे इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचा दावा गुजरातमधील या व्यक्तीने केला आहे. ...

जेवण तत्काळ आणून देतात, वेतन मात्र तुटपुंजे घेतात - Marathi News | The food is brought immediately, but the salary is low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेवण तत्काळ आणून देतात, वेतन मात्र तुटपुंजे घेतात

कामगारांना शहरातील अन्य कामगारांच्या तुलनेत जास्त तास काम करूनही कमी वेतन मिळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. ...

बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला  - Marathi News | 10 thousand crore spend for sisters, huge turnover on the occasion of Rakshabandhan, huge demand for attractive gifts, shopping tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मागणी

व्यापाऱ्यांच्या संघटनेने दावा केला आहे की, या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात १० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता.  ...

ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार! - Marathi News | Neither NDA nor I.N.D.I.A. Mayawati says BSP will contest alone in upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ना NDA, ना I.N.D.I.A. ... मायावतींनी निवडली 'वेगळी वाट'; स्वबळावर निवडणूक लढवणार!

मायावती या भाजपा विरोधात I.N.D.I.A. आघाडीत सामील होतील अशी रंगली होती चर्चा ...

१०० महिने लूट, नंतर २०० रुपयांची सूट! गॅस सबसिडीवरून अखिलेश यादवांनी हाणला टोला - Marathi News | 100 months loot, then 200 rupees discount! Akhilesh Yadav attacked over LPG gas subsidy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० महिने लूट, नंतर २०० रुपयांची सूट! गॅस सबसिडीवरून अखिलेश यादवांनी हाणला टोला

उज्ज्वला योजनेतून ज्यांनी गॅस कनेक्शन घेतलेय त्यांना घरगुती गॅस सिलिंडरला २०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. ...

अखेर गो-फर्स्टच्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार, तीन महिने पगार रखडला होता - Marathi News | Finally, the salary of the employees of Go-First will be paid, the salary was delayed for three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर गो-फर्स्टच्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार, तीन महिने पगार रखडला होता

आगामी काळात असलेले सणासुदीचे दिवस लक्षात घेता कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ...

प्रेमासाठी काय पण! करणसाठी फरहीना झाली खुशबू; केलं लग्न, धर्मांतरामुळे नातेवाईक संतप्त  - Marathi News | fahrina became khushboo changed her religion and made karan her husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! करणसाठी फरहीना झाली खुशबू; केलं लग्न, धर्मांतरामुळे नातेवाईक संतप्त 

एका मुस्लिम तरुणीने प्रेम मिळवण्यासाठी धर्म बदलला आहे. तिने फक्त धर्मच बदलला नाही, तर नावही बदललं. फहरीना खातून आता खुशबू झाली असून तिने करण नावाच्या मुलाशी लग्न केलं आहे ...