लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
एबीसीच्या चेअरमनपदी श्रीनिवासन के. स्वामी, ‘लोकमत’चे करण दर्डा प्रकाशक प्रतिनिधी - Marathi News | ABC Chairman Srinivasan K. Swamy, Karan Darda Publisher Representative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एबीसीच्या चेअरमनपदी श्रीनिवासन के. स्वामी, ‘लोकमत’चे करण दर्डा प्रकाशक प्रतिनिधी

Srinivasan K. Swamy: एबीसीच्या चेअरमनपदी निवड झालेले श्रीनिवासन के. स्वामी हे सध्या एशियन फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन्सचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. ...

जय हिंद पापा... शहीद कर्नल सिंग यांना अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Jai Hind Papa... Tears burst while bidding the last farewell to martyred Colonel Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हिंद पापा... शहीद कर्नल सिंग यांना अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला

चंडीगड : ‘जय हिंद पापा...’ हे शब्द आहेत शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचा सहा वर्षांचा मुलगा कबीर याचे. सैन्याचा ... ...

महिलांचा स्वभाव बदलण्यासाठी आले औषध, प्रसुतीपश्चात चिडचिडेपणा दूर करणार; एफडीएची मंजुरी - Marathi News | Ginger medicine to change the nature of women, relieve irritability after childbirth; FDA approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांचा स्वभाव बदलण्यासाठी आले औषध, प्रसुतीपश्चात चिडचिडेपणा दूर करणार; FDAची मंजुरी

Health: प्रसूतीनंतर काही महिला चिडचिड्या होतात. त्यांच्यावरील मानसिक ताण वाढतो. त्याला पोस्टपार्टम असे म्हणतात. त्यावर तयार केलेल्या जुजुर्वे या नव्या औषधास अमेरिकेच्या फुड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) मंजुरी दिली आहे. ...

Jawaan: शाहरुखच्या ‘जवान’वर आप, भाजपही फिदा, नेते म्हणताहेत चित्रपट आवर्जून बघा - Marathi News | Shah Rukh Khan's 'Jawaan': AAP, BJP too fed up, leaders say watch the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘जवान’वर आप, भाजपही फिदा, नेते म्हणताहेत चित्रपट आवर्जून बघा

Jawaan: सुपरस्टार शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटावर प्रेक्षकांबरोबरच आप व भाजप हे पक्षही फिदा झाले आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट लोकांनी आवर्जून बघावा असे आप, भाजप आवर्जून सांगत आहेत. ...

IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म - Marathi News | IAS officer Tina Dabi became a mother, gave birth to a baby boy at a hospital in Jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म

टीना डाबी जुलै 2022 मध्ये राजस्थानमधील जैसलमेरच्या कलेक्टर बनल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या. ...

काश्मिरात ISI चा मोठा कट, दहशतवाद पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न; चीन अशी करतोय पाकिस्तानला मदत! - Marathi News | ISI's Big Conspiracy in Kashmir, Trying to Revive Terrorism; China is helping Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात ISI चा मोठा कट, दहशतवाद पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न; चीन अशी करतोय पाकिस्तानला मदत!

पाकिस्ताननी गुप्तचर संस्था आयएसआय, भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना चिनी बनावटीची विशेष उपकरणे पुरवत आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार! - Marathi News | BJP's mega plan on PM Narendra Modi's birthday; Will start this special schemes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार!

केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. ...

चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज! - Marathi News | Chandrayaan-3 helium-3 available on moon just 50 grams of helium 3 can provide electricity to a big state like Uttar pradesh for a month | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर आहे एक खास 'चीज'..! केवळ 50 ग्रॅममध्ये UP सारख्या बड्या राज्यालाही महिनाभर मिळेल वीज!

चंद्रावर एक अशी गोष्ट अशीही आहे, जिच्या केवळ 50 ग्रॅममध्ये उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याला संपूर्ण महिनाभर ऊर्जा मिळू शकते. एवढेच नाही, तर 30 टनात संपूर्ण देशाला वर्षभर ऊर्जा मिळू शकते. ...

ED चे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला; राहुल नवीन यांच्याकडे जबाबदारी - Marathi News | ED Director: ED chief Sanjay Kumar Mishra's tenure ends; Rahul Naveen will be the Executive Director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED चे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला; राहुल नवीन यांच्याकडे जबाबदारी

New ED Director: अंमलबजावणी संचालनालय(ED) प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज(15 सप्टेंबर) रोजी संपत आहे. ...