लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजस्थानमध्ये भीषण अपघात, बसने लोकांना चिरडलं; 5 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी - Marathi News | road accident in dausa rajasthan bus crushed pedestrians and collided with tempo 5 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भीषण अपघात, बसने लोकांना चिरडलं; 5 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

एका बसने प्रथम पादचाऱ्यांना चिरडले आणि नंतर टेम्पोला धडक दिली. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

कॅनडा नरमला! आक्रमक भूमिकेमुळे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश - Marathi News | india tough stand now canada softens and orders to remove anti india posters banners khalistani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडा नरमला! आक्रमक भूमिकेमुळे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश

Canada-India Crisis: पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर आता कॅनडाने एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

लालूप्रसादांशी बिनसले? नितीशकुमार राबडी देवींच्या घरी १० मिनिटे थांबून न भेटताच परतले... - Marathi News | Nitishkumar went to meet Rabdi Devi's house for 10 minutes and returned without meeting lalu prasad yadav today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसादांशी बिनसले? नितीशकुमार राबडी देवींच्या घरी १० मिनिटे थांबून न भेटताच परतले...

नितीश कुमार आज सकाळीच जदयूच्या कार्यालयात आले होते. तिथून ते थेट राबडी देवींच्या निवासस्थानी गेले होते. ...

‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले? - Marathi News | one nation one election first meet held know what decision took in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले?

One Nation One Election: वन नेशन, वन इलेक्शन संदर्भातील पहिली बैठक झाली असून, यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, असे सांगितले जात आहे. ...

हृदयद्रावक! गणेशोत्सवादरम्यान विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | man dies while dancing at ganesh chaturthi celebrations in andhra pradesh viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! गणेशोत्सवादरम्यान विपरित घडलं, नाचताना मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?

गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. ...

मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र - Marathi News | manipur violence insurgent groups clook like assam rifles vehicles in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. ...

“महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | congress president mallikarjun kharge criticised central modi govt over women reservation bill | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

Women Reservation Bill: भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, असे सांगत काँग्रेस सत्तेत आल्यावर महत्त्वाच्या सुधारणा करू, असे आश्वासन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिले. ...

हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर - Marathi News | ballia sweety singh and pooja singh opened jaggery tea shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर

आई-वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं पण त्याच वयात दोन मुलींना दु:ख भोगावं लागलं आहे. ...

लवकरच इंडिया आघाडीच्या पीएम उमेदरावाची होणार घोषणा! 'या' नेत्याच्या नावाची चर्चा - Marathi News | India Aghadi's PM candidate will be announced soon! Discussion of the name of 'this' leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच इंडिया आघाडीच्या पीएम उमेदरावाची होणार घोषणा! 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया आघाडी' केली आहे. ...