रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे. ...
अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कुन्नूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
हिमाचलप्रदेशमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे. ...
सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
पोलिसांच्या चौकशीत नातवानेही हे कबुल केले आहे. पैशांच्या व्यवहारासाठी त्याने आजोबांच्या मोबाईलचा वापर केला होता. ...
एआयएडीएमकेने 25 सप्टेंबरला भाजपसोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा करत स्वतःला एनडीएपासून वेगळे केले आहे. हा पक्ष गेल्या चार वर्षांपासून ... ...
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरजेडी नेता अब्दुल बारी सिद्दीकी यांचे विधान ...
पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश आले असून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. ...
परिवाहन विभाग सध्या अशा ५ हजार वाहनांना नो ट्रान्झेक्शन कॅटेगरीमध्ये टाकत आहे. ...