लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्पेशल 26’ कांड! ईडीचे अधिकारी बनून आले अन् कोट्यवधी रुपये लुटून नेले - Marathi News | 'Special 26' scandal! fake ED officials came and looted crores of rupees in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘स्पेशल 26’ कांड! ईडीचे अधिकारी बनून आले अन् कोट्यवधी रुपये लुटून नेले

बँक अधिकाऱ्याच्या घरावर बनावट छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

भारतातील एकमेव 'असा' जिल्हा, जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात; वाचा रंजक माहिती - Marathi News | The only 'sonbhadra' district in India, which borders 4 states; Read interesting information | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकमेव 'असा' जिल्हा, जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात; वाचा रंजक माहिती

निसर्गसौंदर्यामुळे आणि डोंगराळ पर्वतीय रांगामुळे हे पर्यटन स्थळ पाहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्राला  'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ असं नाव दिलं. ...

ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED major action; 315 crore property of ex-MP of NCP seized of jalgaon RL businesss ishwarlaal jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.  ...

सिंगल बेडरूम, ८४ खाती, ८५४ कोटींची फसवणूक; इंजिनिअरचे कृत्य पाहून पोलिसही झाले अवाक - Marathi News | Single bedroom, 84 accounts, 854 crore fraud The police were also stunned to see the act of the engineer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंगल बेडरूम, ८४ खाती, ८५४ कोटींची फसवणूक; इंजिनिअरचे कृत्य पाहून पोलिसही झाले अवाक

दोन आरोपींनी ८५४ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...

सावधान! कॉल रेकॉर्ड करणे महागात पडू शकते, जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणाले - Marathi News | Beware! Call recording can be expensive, know what the HC said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कॉल रेकॉर्ड करणे महागात पडू शकते, जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणाले

उच्च न्यायालयाने म्हटले की, एखाद्याचे संभाषण त्यांच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे कायद्याचे उल्लंघन आहे. ...

Video: भरपावसात 'जयभीम'चा नारा; अमेरिकेत बाबासाहेबांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण - Marathi News | Jaibhim's cheer in America washington; Dr. Unveiling of the tallest statue of Babasaheb ambedkar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भरपावसात 'जयभीम'चा नारा; अमेरिकेत बाबासाहेबांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

अमेरिकेतील हा पुतळा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेर उभा करण्यात आलेला सर्वात उंच पुतळा आहे. ...

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार - Marathi News | Congress announced the first list of candidates! Kamal Nath will contest from Chhindwara while Baghel will contest from Patan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Firefighter's death, family upset over not providing 'guard of honour'; Explanation of the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. ...

मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले - Marathi News | Returned to the homeland! The third and fourth flights from Israel carrying 471 Indians arrived in India early in the morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले

इस्रायलमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्लीतील विमानतळावर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले. ...