लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..." - Marathi News | defence minister rajnath singh visit mizoram appeal to talk meitei kuki communities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..."

राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे. ...

अमेरिकेतून भारतात आलेली महिला मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी, यंत्रणा मागावर, काय आहे प्रकरण?    - Marathi News | A woman who came to India from America is guilty of murdering a child, the system is on the trail, what is the case? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतून भारतात आलेली महिला मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी, यंत्रणा मागावर, काय आहे प्रकरण?   

Crime News: यावर्षी मार्च महिन्यामध्ये अमेरिकेतून पळून भारतात आलेल्या एका सहा वर्षीय मुलाच्या आईला ग्रँड ज्युरीने हत्येसह इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. ...

हृदयद्रावक! 17 महिन्यांच्या शिवांशीला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी हवं 17 कोटींचं इंजेक्शन - Marathi News | 17 months old baby girl suffering with spinal muscular atrophy illness need 17 crore rupees injection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 17 महिन्यांच्या शिवांशीला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी हवं 17 कोटींचं इंजेक्शन

17 महिन्यांची मुलगी दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे, जीव वाचवण्यासाठी तिला 17 कोटींचं इंजेक्शन हवं आहे. जे अमेरिकेतून मागवलं जातं. ...

'विरोधकांना टार्गेट केलं जातंय'; महुआ मोईत्रा गंभीर यांचा आरोप; लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र - Marathi News | Trinamool Congress' Khasdar Mahua Moitra has made serious allegations against the Modi government. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधकांना टार्गेट केलं जातंय'; महुआ मोईत्रा गंभीर यांचा आरोप; लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

न्यायाधीशांना मृत्यूदंड द्या! मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला कोर्टाने तुरुंगात पाठविले - Marathi News | Give the judge the death penalty! The petitioner who made the demand was sent to jail by the delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांना मृत्यूदंड द्या! मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला कोर्टाने तुरुंगात पाठविले

शर्माने दंड भरला नाही तर त्याला सात दिवसांचा अधिकचा कारवास भोगावा लागणार आहे. ...

राजस्थानमध्ये काँग्रेससमोर अजब समस्या, बडे मंत्री निवडणूक लढवण्यास देताहेत नकार, कारण काय? - Marathi News | A strange problem before the Congress in Rajasthan, big ministers are refusing to contest the elections, what is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये काँग्रेससमोर अजब समस्या, बडे मंत्री निवडणूक लढवण्यास देताहेत नकार, कारण काय?

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन बहरात आला असताना काँग्रेससमोर वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत.  ...

मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री - Marathi News | It was because of Modi-Yogi that the Ram temple issue was solved; The Chief Minister also spoke on the Kanhaiyalal murder case of udaypur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मोदी-योगींमुळेच राम मंदिराचा प्रश्न सुटला; कन्हैय्यालाल हत्याकांडावरही बोलले मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी अलवरा जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली ...

महुआ मोईत्रांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत? उद्या समितीसमोर चौकशी होणार   - Marathi News | cash for query case how much property does trinamool mp mahua moitra own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत? उद्या समितीसमोर चौकशी होणार  

महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ...

भारतीय पर्यटक सर्वाधिक कोणत्या देशात फिरायला जातात? किती खर्च येतो? याबाबत जाणून घ्या... - Marathi News | most visited countries by indians according trip clap thailand tops the list followed by indonesia singapore malaysia UK | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतीय पर्यटक सर्वाधिक कोणत्या देशात फिरायला जातात? किती खर्च येतो?

परदेशात असे काही देश आहेत जिथे भारतीयांना भेट द्यायला आवडते. ...