लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले; सांगितलं, कसं होतंय भारताचं नुकसान - Marathi News | mann ki baat 107th episode Prime Minister Modi spoke clearly on those marrying abroad and Told how India is losing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले; सांगितलं, कसं होतंय भारताचं नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर मोठे भाष्य केले आहे... ...

"शहीद शुभम लहानपणापासून जवळचा"; व्हायरल व्हिडिओवर मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण - Marathi News | Shaheed captain Shubham gupta is like a child to me; Minister yogendra upadhaya's explanation on the viral video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"शहीद शुभम लहानपणापासून जवळचा"; व्हायरल व्हिडिओवर मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण

आता, याप्रकरणी मंत्री उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.   ...

पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा: एक SP, दोन DSP अन् 4 निरीक्षक निलंबित; मान सरकारची कारवाई - Marathi News | punjab bhagwant mann government Major action regarding laxity in Prime Minister's security; One SP, two DSPs and 4 inspectors suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा: एक SP, दोन DSP अन् 4 निरीक्षक निलंबित; मान सरकारची कारवाई

PM नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पंजाब दौऱ्यावर होते. ते तेथे विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक अथवा हलगर्जीपणा झाला होती. ...

सुपर रिच बनण्याच्या नादात सरकारी कर्मचारी बनला 'क्राईम मास्टर'; पोलीस हैराण - Marathi News | Police arrested a thief who is government employee out of greed to become rich in Gwalior, Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपर रिच बनण्याच्या नादात सरकारी कर्मचारी बनला 'क्राईम मास्टर'; पोलीस हैराण

या टोळीचं लक्ष्य महिलांवर असायचे. निर्जन ठिकाणांवरून जाणाऱ्या महिलांना लुटून ते पसार व्हायचे. ...

मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला; कारला आग लागून इंजिनियरसह एकाचा मृत्यू - Marathi News | Engineer and his friend killed in Swift car fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला; कारला आग लागून इंजिनियरसह एकाचा मृत्यू

इंजिनियर तरुणासह त्याच्या मित्राला कारबाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. काही क्षणांतच कार जळून खाक झाली. ...

राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार? - Marathi News | Rajasthan Assembly Election: 0.9 percent voter turnout in Rajasthan elections, will 20-year trend continue? | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे. ...

गृहमंत्र्यांच्या भाचाच्या दुकानात करोडोंची चोरी; आरोपींचा पोलिसांवरच गोळीबार - Marathi News | Home Minister's niece's shop theft of crores; The accused opened fire on the police in ratlam MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहमंत्र्यांच्या भाचाच्या दुकानात करोडोंची चोरी; आरोपींचा पोलिसांवरच गोळीबार

पोलिसांनी वस्त्यांना घेरून धरपकड सुरू केल्याने पारधी समाजही आक्रमक झाला होता ...

Video: "हे खूप नशिबवान आहेत"; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावला मोहम्मद शमी - Marathi News | ``These are very lucky''; Mohammad Shami ran to help the accident victims in nainitaal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: "हे खूप नशिबवान आहेत"; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावला मोहम्मद शमी

शमीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात - Marathi News | Telangana Assembly Election 2023: Now all eyes are on Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

Telangana Assembly Election 2023: तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली. ...